शिवसेनेचेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात साजरी..
कुडाळ /- थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक हिंदूह्रुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात शिवसेनेच्या वतीने साजरी करण्यात आली.…
