तैमुरच्या नावावर झालेला वाद, दुसऱ्या बाळाच्या नामकरणावर ‘सैफिना’चा अनोखा उपाय
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर- खानने तिचा पहिला मुलगा तैमूर अली खानच्या नावावरून बराच वादंग झाल्याचं सांगितलं. आता तिने आपल्या दुसर्या बाळाच्या नावासाठी केलेल्या योजनेबद्दल सांगितलं आहे. मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर…
