देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन
भारतातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. कोल्हापुरातील रुग्णालयात सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूर: एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
