सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरात दोन “ऑक्सिजन प्लांट” तयार होणार.;आमदार दीपक केसरकर यांची माहिती..
सावंतवाडी /- कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सज्ज झाले असून या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येणार आहेत. त्यातील एका प्लांटमध्ये ऑक्सिजनची निर्मिती, तर दुसरा प्लांटमध्ये साठवणूक केली जाणार…
