Author: Loksanvad News

देवगड न.प. सेना-राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपाही करणार गट स्थापन..

देवगड /- देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने गट स्थापन करणार असून तसे लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहे. भाजपाच्या गटनेतेपदी नगरसेवक शरद ठुकरुल यांची नियुक्ती…

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सहविचार सभेचे आयोजन करावे,शिक्षक भारतीची मागणी!

सिंधुदुर्ग/- शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरु होऊन सात महिने निघून गेले तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत अद्यापपर्यंत एकाही सहविचार सभेचे आयोजन झालेले नाही. त्यामुळे शिक्षक संघटना संभ्रमात आहेत. शैक्षणिक वर्ष…

विजवितरणच्या बोगस कामाचा आठ दिवसांत करणार पर्दाफाश,पं.स.सदस्य मंगेश लोके यांचा इशारा.

वैभववाडी /- पंचायत समिती मासिक सभेट वीज वितरणच्या कारभारावर सदस्य मंगेश लोके व सदस्या हर्षदा हरयाण या आक्रमक झाल्या. वीज वितरण विभागाचा बोगस कारभार सुरू आहे. या विभागामार्फत गोरगरिबांची पिळवणूक…

काळसे श्री देवी माऊली जत्रोत्सव २२ रोजी..

चौके/– काळसे येथील श्री देवी माऊली चा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळपासून धार्मिक विधी आणि रात्रौ १० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी…

सबळ पुराव्याअभावी अपघातास कारणीभूत ठरलेल्याची निर्दोष मुक्तता..

सावंतवाडी /- आंबोली येथे झालेल्या अपघातास कारणीभूत असलेल्या एकाची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.आंबोली नागरतास येथे 25 डिसेंबर, 2017…

मुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापक मान्यता देताना सेवा जेष्ठतेची पडताळणी करूनच मान्यता द्यावी.;अध्यक्ष संजय वेतुरेकर

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक निवृत्त झाल्यानंतर संच मान्यतेत मुख्याध्यापक पद असताना सेवा जेष्ठता यादी डावलून प्रभारी मुख्याध्यापक पद सेवा कनिष्ठ शिक्षकास दिले जाते. त्यामुळे सेवाजेष्ठ शिक्षकावर…

साळगाव-माणगाव रोडवरील कॉजव्याला रस्त्यांच्या मध्यभागी भले मोठे भगदाड…

ग्रामस्थाचा सवाल:संबंधित विभागला जाग तरी केव्हा येणार?स्थानिक पुढाऱ्यांचा मात्र दुर्लक्ष.. कुडाळ /- तालुक्यातील साळगाव माणगाव मुख्य रस्त्यावर माणगाव पेडणेकर वाडी स्टाॅप नजीक कॉजव्याला मध्य भागी भले मोठे भगदाड पडले आहे.गेली…

वायगणी येथील बंद असणारे हॉस्पिटल पुनर्जीवित करण्यासाठी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचा पुढाकार

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे बंद स्थितीमध्ये असणारे लक्ष्मीनारायण हॉस्पिटल सुरु करण्यासाठी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर , यांनी पुढाकार घेतला असून .बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश…

सिंधूदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे निलेश राणे यांच्याकडून अभिनंदन.

सिंधूदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे भाजप प्रदेश सरचिटणीस माजी खा.निलेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन…

देवगडमध्ये भाजपला धक्का.;महाविकास आघाडीची सत्ता..

देवगड /- देवगड नगरपंचायतमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीने नऊ जागांवर विजय मिळवत देवगड जामसंडे नगरपंचायतची सत्ता आपल्याकडे राखली आहे. भाजपाला केवळ आठ जागांवरच समाधान…

You cannot copy content of this page