You are currently viewing काळसे श्री देवी माऊली जत्रोत्सव २२ रोजी..

काळसे श्री देवी माऊली जत्रोत्सव २२ रोजी..

चौके/

काळसे येथील श्री देवी माऊली चा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळपासून धार्मिक विधी आणि रात्रौ १० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी आणि नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..