ग्रामस्थाचा सवाल:संबंधित विभागला जाग तरी केव्हा येणार?स्थानिक पुढाऱ्यांचा मात्र दुर्लक्ष..

कुडाळ /-

तालुक्यातील साळगाव माणगाव मुख्य रस्त्यावर माणगाव पेडणेकर वाडी स्टाॅप नजीक कॉजव्याला मध्य भागी भले मोठे भगदाड पडले आहे.गेली कित्येक महीने रस्त्याला खंड्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.अक्षर:क्षा रस्त्याच्या खड्ड्यांमुळे टू व्हीलर-फोर व्हीलरचे खुळखुळे झाले नागरिकांची मात्र कंबरडे मोडले अशी अवस्था आहे.या रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या भगदाडाला जबाबदार कोण असा सवाल सामान्य ग्रामस्थांमधून विचारला जात आहे ?जनता मात्र खड्ड्यामध्ये उपाशी संबंधित विभाग व पुढारी मात्र तुपाशी..अस मात्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page