Author: Loksanvad News

जिल्ह्यात आज आणखी २११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५२ हजार ७८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

माजगाव येथे झाडावर इनोव्हा कार आदळून पाच वर्षांच्या मुलासह वडील, एक महिला जखमी.

सावंतवाडी /- गोव्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या ईनोव्हा कारचा माजगाव तांबळगोटन येथे झाडाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चालक गंभीर जख्मी झाला असून, पाच वर्षाच्या मुलासह, वडील, एक महिला…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरबाबत सकल मराठा समाज आक्रमक..

कणकवली /- कणकवली शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी पुतळा स्थलांतर लवकरात लवकर व्हावे, यासाठी तालुका सकल मराठा समाज नेहमीच पाठपुरावा करत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मराठा समाज कार्यकर्त्यांनी…

शिवसेनेत प्रवेश केलेल्या जानवली उपसरपंचांवर अविश्वास प्रस्ताव दाखल
 

कणकवली/– जानवली ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवराम भास्कर राणे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे दाखल केला आहे. उपसरपंच शिवराम राणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल…

जिल्ह्यातील अजून १९ एसटी कर्मचारी बडतर्फ,अवजड वाहतूक परवाना असलेल्या कर्मचाऱ्यांची लवकरच चालक म्हणून नियुक्ती.

कणकवली गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. यात यापूर्वी ४१ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती.…

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;आरोपीच्या वतीने ऍड.अक्षय चिंदरकर यांनी केला युक्तिवाद..

कणकवली /-  कणकवली तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपी नागेश मधुकर कांबळे (32 शिवशक्तीनगर, कणकवली) याची कणकवली न्यायालयाने सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय…

एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी महेश सावंत यांची निवड

सावंतवाडी /- मुंबई येथील एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून संस्थेच्या संस्थापक ट्रस्टी सीता दळवी व रामचंद्र दळवी यांच्या पुढाकाराने तसेच संस्थेचे प्रमुख सल्लागार…

राज्यातील शाळा सोमवारपासून होणार सुरू.;शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

मुंबई  /- राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री…

मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थांची विविध नामांकित इंडस्ट्रीजमध्ये निवड..

मालवण /- मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन या पदविका अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेमधील तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी शाखेतील २८ व अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेतील १३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या इंडस्ट्रीमध्ये निवड झाली…

“काँग्रेसचेच कशाला, शिवसेनेचेही येतील”; सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपचे माजी खासदार निलेश राणेंचं सूचक वक्तव्य..

दोन नगरपंचायत मध्ये आमची सत्ता आली आहे,तर दोन नगरपंचायती मध्ये जरी त्रिशंकू अवस्था असली तरी देवगड व कुडाळ याठिकाणी आमचाच नगराध्यक्ष बसणार असल्याचे निलेश राणेंना विश्वास.. कुडाळ /– कुडाळ असो…

You cannot copy content of this page