Author: Loksanvad News

कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवात रंगणार इंस्टाग्राम रिल्स स्पर्धा..

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आगळीवेगळी स्पर्धा.. लोकसंवाद /- कणकवली. दरवर्षी कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा भरणा असतानाच यावर्षी कणकवली नगरपंचायतच्यावतीने पर्यटन महोत्सव 2023 च्या निमित्ताने इंस्टाग्राम रिल्स…

सावंतवाडी ते निळेली बामणादेवी एसटी बस सेवा पुर्वीप्रमाणे सुरू करा.;ग्रा.पं.सदस्य सिताराम जानकर यांची मागणी.

लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी ते निळेली (बामणादेवी) सकाळी ८.५० वा.सुटणारी एसटी बस सेवा कीत्येक वर्ष बंद असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल नागरिकांचे तसेच आजारी रुग्णांचे अतोनात गैरसोय होत आहे. नागरिकांना ५…

कुडाळ तालुक्यातील केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे भाजपा युतीच्या पॅनलचा दणदणीत विजय,मनसेची श्रिया ठाकूर सरपंच पदी विराजमान.

विरोधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा केला सुफडा साफ. लोकसंवाद /- कुडाळ. केरवडेतील येथील गेली पंधरा वर्षे सुरु असलेला राणे समर्थक आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद या निवडणुकीत एकत्रित मिटवून गावच्या…

मडुरा डिगवाडी येथे मगरींची दहशत कायम.

लोकसंवाद /- सावंतवाडी. मडुऱ्यात मगरींची दहशत कायम असल्याचे वास्तव्य पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.डिगवाडी येथील शेतकरी बागायतदार भूषण प्रभू हे आपल्या बागायती जात असताना अचानक त्यांना पाण्याचा आवाज आला. हुशारीने…

ओसरगाव टोल नाक्याजवळ लक्झरीला लागली आग,सर्व प्रवासी सुखरूप..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ आज सकाळी ६ वा. दरम्यान पुण्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी ला आग लागून लक्झरी पूर्णता जळून खाक झाली.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व.;राजन तेली.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २२४ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद यश प्राप्त केले आहे. तर मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचेही अनेक सरपंच विराजमान झाले…

माणगाव ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गटाचा झेंडा.;सौ.मनिषा भोसले सरपंच.

गेली २० वर्षे भाजपच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत ठाकरे गटाने आणली खेचून.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव ग्रामपंचायत गेली वीस वर्ष भाजपची एक हाती सत्ता असलेली ग्रामपंचायत अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

पत्रकार साईनाथ गावकर यांच्या पाठीशी जिल्हा पत्रकार संघ ठाम.;अध्यक्ष उमेश तोरस्कर यांची माहिती.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांचा जाहीर निषेध.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा पत्रकार संघाचे सभासद पत्रकार साईनाथ गावकर यांच्याबाबत जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी जे…

सावंतवाडीतील संस्थानकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुतळयाचे होणार सुशोभीकरण.

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील संस्थानकालीन इतिहासाची साक्ष देणारे तत्कालीन सावंतवाडीचे राजे बापूसाहेब व शिवराम भोसले यांच्या पुतळयाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे दुरावस्था झाली आहे.त्यामुळे त्या पुतळयाचे तात्काळ सुशोभीकरण करा, अशी…

दोडामार्ग मधील अनेक शिवसैनिकांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश.

दोडामार्ग /- मोरगाव बागवाडी येथील केप्टॅन वामन नाईक व भरत गावडे यांच्या नेतृत्वा खाली शेकडो शिवसैनिकाचा भजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश.त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,माजी…

You cannot copy content of this page