Author: Loksanvad News

प्रवीण ताम्हाणेकर यांना ‘निसर्गमित्र’ पुरस्काराने सन्मानित…

लोकसंवाद /- कुडाळ. पारस काव्य, कला जनजागृती संस्था,सानपाडा-मुंबईच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘निसर्गमित्र’ पुरस्काराने पावशी गावचे प्रगतशील कृषीमित्र प्रवीण ताम्हाणेकर यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा सानपाडा (मुंबई) येथील डॉ.…

माजगाव म्हालटकरवाड्याच्या धालोत्सवाची उत्साहात सांगता लोककलेची केली जोपासना:महिलांच्या सहभागाने उत्सव व्दिगुणीत.

लोकसंवाद /- सावंतवाडी. माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील सात दिवस गजबजलेल्या घालोत्सवाची शेवटची रात्र सोमवारी संपन्न झाली. लोककला टिकवल्याबरोबरच त्यांच्या प्रसाराचेही कार्य नकळत करणाऱ्या या उत्सवाची गोडी महिलांच्या प्रचंड सहभागाने…

“जनतेला प्रोत्साहित करणे लोकशाहीची खरी गरज”.;सुषमा तायशेटे.

काणेकर ट्रस्टचा कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न.. लोकसंवाद /- कणकवली. लोकशाहीमध्ये जनतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांची नितांत गरज आहे. अशा प्रकारचे समाजभान ठेवून काणेकर ट्रस्ट उत्कृष्ट काम करत…

मुलीचे अपहरण करून विवाह करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता.;आरोपीं तर्फे ॲड यतिश खानोलकर व ॲड वैभव चव्हाण यांचा युक्तीवाद..

लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विवाह करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता : आरोपीं तर्फे ॲड यतिश खानोलकर व ॲड वैभव चव्हाण यांनी पाहिले…

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिजा जाधव यांचे निधन..

कुडाळ /- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिजा धर्माजी जाधव (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने सोमवार ९ जानेवारी रोजी निधन झाले. भारतीय बौद्ध महासभेचे कुडाळ तालुका…

बांदा एसटी बस स्थ‍ानकातील शाैचालय प्रवासांच्या सेवेसाठी खुले करा–बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांची मागणी

▪️बांदा /- बांदा एसटी बस स्थानकात नव्याने बांधण्यात आलेले सुलभ शौचालय लवकरात लवकर प्रवाशांसाठी  सेवेसाठी खुले करावे अशी  मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांनी एसटी आगाराच्या कनिष्ठ अभियंता गिरीजा…

उभादांडा श्री गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी..

वेंगुर्ला /- तालुक्यातील उभादांडा श्री गणपती मंदिरात आज मंगळवारी अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आज अंगारकी संकष्टी असल्याने सकाळपासून तालुक्यातून तसेच ग्रामीण भागातून केळी, नारळ ठेवणे, नवस…

You cannot copy content of this page