🛑बूथ क्र. १५१ वर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड.…
