🛑पेपरफुटी विरोधात ठाकरे शिवसेनेचे बुधवारच्या बाजारा दिवशी ‘पेपर विक्री’ आंदोलन!
◼️युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे रात्रं-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य…
