🛑अपरजिल्हाधिकारी शुभागी साठे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे दर्शन!
✒️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ येथे साकारलेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे सिंधुदुर्ग अप्परजिल्हाधिकारी शुभागी साठे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची…
