🛑सुवर्णसंधी: उद्या मोफत मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर.;नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून उद्या दि. 08 ऑगस्ट रोजी मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या…
