Author: Loksanvad News

अ.भा.साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा,’ शिक्षणतज्ञ जी.टी.गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार जाहीर !

कुडाळ तालुक्यातील तेंडोली आवेरे शाळेतील प्राथमिक शिक्षक ह्रदयनाथ गावडे यांना जाहीर.. आचरा /- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा, शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार…

सुरेश ठाकूर यांच्या ‘शतदा प्रेम करावे’या ललित पुस्तकाचे अभिवाचन! कोकण मराठी साहित्य परिषद.;मालवणचा उपक्रम

आचरा /- आचरा गावचे सुपुत्र साहित्यिक सुरेश शामराव ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या *’शतदा प्रेम करावे’* या पुस्तकाचे क्रमशः वाचन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने…

साटेली-भेडशी स्टेट बँक शाखेमध्ये बी.एस.एन.एल नेटवर्कचा भोंगळ कारभारामुळे कामकाज ठप्प;

लेखी स्वरूपात निवेदन देऊन देखील तांत्रिक बाबींकडे बी.एस.एन.एल ऑफिसचे दुर्लक्ष ! कामगारांना सावंतवाडी शाखेत जाऊन पूर्ण करावे लागते कामकाज.. दोडामार्ग तालुक्यातील स्टेट बँक शाखा साटेली-भेडशी येथील गेले तीन आठवडे बी.एस.एन.एल…

कसई दोडामार्ग नगरपंचायत आरक्षण जाहीर..

दोडामार्ग /- सगळ्यांचे लक्ष लागलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण अखेर आज सोडत पद्धतीने जाहीर झाले आहे. या बदलेल्या आरक्षणाचा अनेक दिग्गजांना मोठा फटका बसला असून यापूर्वी बहुतांश खुला पुरुष…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार अमित सामंत

ओरोस येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सिंधूदूर्ग दौऱ्यात जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुकानिहाय पक्षीय संघटनात्मक आढावा घेण्यात आला.यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.काही विरोधक जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे काय ? म्हणून…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्यकारिणी जाहीर.;नजीर शेख

कुडाळ /- राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेल ची विशेष सभा कुडाळ येथील पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि काका कुडाळकर, सावळाराम आणावकर, बाळासाहेब कनयालकर, सुनील भोगटे,सरफराज नाईक, भास्कर परब, शिवाजीराव…

वेंगुर्ला रेडी हुडावाडी येथील युवक बेपत्ता..

वेंगुर्ला /- गोगटे मिनरल्स कंपनी रेडी नजीक वेल्डिंगचे काम करणारा रेडी हुडावाडी येथील रहिवासी जिवाजी उर्फ सुयोग प्रताप राणे (वय ३३) हा रविवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास…

करोनाचे नियम न पाळल्यास दिवाळी पोलीस ठाण्यातच

करोना आढावा बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चा नाशिक : करोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईवर न थांबता संबंधितांना पोलीस ठाण्यात आणून बसवावे. सणासुदीच्या काळात बेफिकीरपणे वागणाऱ्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवावे. जेणेकरून…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आहे पिंपरी-चिंचवड कनेक्शन..

अमेरिकेचे46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलले जो बायडेन यांचे भारत आणि मुंबई कनेक्शन आजवर चर्चेत होते. आता बायडेन यांचे पिंपरी- चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण…

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.;मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई /- सिंधुदुर्ग येथील ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा…

You cannot copy content of this page