आंजीवडे कृती समितीतिने घेतली आंजीवडे घाट संदर्भात खा.राऊत आणि पालकमंत्री सामंत यांची भेट..
कुडाळ /- आकेरी-आंजीवडे घाटरस्ता प्रश्न लवकरच मार्गि लागण्याची आता चिन्हे.. आकेरी-आंजीवडे घाटरस्ता प्रश्न लवकरच मार्गि लागण्याची आता चिन्हे दिसत आहेत. गेले काही वर्ष सलत असलेल्या या प्रश्नाची तड लावण्यासंदर्भात गेल्या…
