सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत सिंधुदुर्गातील हळद क्रांतीला वेग.;याही वर्षी सिंधू आत्मनिर्भर अभियानाचा प्रारंभ..
रास्त दरात हळद बियाणे वितरणाला डॉ. हेडगेवार प्रकल्प येथे सुरुवात.. कुडाळ /- रास्त दरात हळद बियाणे वितरणाला डॉ. हेडगेवार प्रकल्प येथे सुरुवात.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाला सुरुवात केलेल्या सिंधु आत्मनिर्भर अभियानाने…
