परफेक्ट अकॅडेमी आयोजित ‘NEET’ सराव परीक्षेला कुडाळ आणि सावंतवाडी केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद,जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग..
सावंतवाडी /- जिल्ह्यातील JEE आणि NEET या परीक्षासाठी अव्वल मानल्या जाणाऱ्या परफेक्ट अकॅडेमी कुडाळ आयोजित ‘NEET’ सराव परीक्षा आज दि.10 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.सिंधुदुर्ग आणि गोवा येथील…
आषाढी एकादशीनिमित्त कुडाळ शहरातील मारुती मंदिरात भजन स्पर्धेसाठी भाविकांची गर्दी..
कुडाळ/- आषाढी एकादशीनिमित्त श्री.देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटी,बाजारपेठ कुडाळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.सलग 10 वर्ष हा भजन स्पर्धेचा कार्यक्रम होत आहे.…
महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा!.;खा. विनायक राऊत यांचे हायवे अधिकाऱ्यांना आदेश.
कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिले. कणकवली उड्डाणपुलावर आणखी उपाययोजना करा, वागदेतील जमीन धारकांना तातडीने मोबदला देऊन…
परफेक्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची वसुंधरा विज्ञान केंद्राला भेट..
कुडाळ /- जेईई आणि नीट या परीक्षांसाठी संपूर्ण कोकण आणि गोवा येथील अव्वल मानली जाणारी परफेक्ट अकॅडमी, कुडाळ ही नेहमीच आपल्या नवनवीन शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी चर्चेमध्ये असते. आज शनिवार…
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पाट येथील चित्रकार कल्पेश घारे यांनी ४० फुट विठ्ठलाची साकारली रांगोळी..
कुडाळ /- “आषाढी एकादशी” म्हटल कि असंख्य वारकरी आपल्या विठ्ठलाचा नामघोष करित श्री पांडुरंगाच्या दर्शनाला पायी पंढरीला जायला निघतात. संपुर्ण वारी विठ्ठलमय होऊन जाते.“ठायी ठायी विठ्ठल! ठायी ठायी पंढरी”या पंक्ती…
आमदार दीपक केसरकर यांना समर्थन केल्या प्रकरणी शिवसेना ओबीसी सेल वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदावरून नितीन मांजरेकर यांची हकालपट्टी.
कुडाळ /- शिवसेना ओबीसी सेल वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदावरून नितीन मांजरेकर यांची हकालपट्टी केल्याचे ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी जाहीर केले आहे. शिवसेना पक्षाच्या विरोधात आणि बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचे…
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’ ही नवीन शाखा सुरु.
सावंतवाडी /- यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रात नव्यानेच उदयाला आलेली मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही शाखा सुरु करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत संस्थेला तीस…
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’ ही नवीन शाखा सुरु
सावंतवाडी /- यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रात नव्यानेच उदयाला आलेली मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही शाखा सुरु करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत संस्थेला तीस…
बांदा गडगेवाडी ग्रामस्थांनी केली रस्त्याची दुतर्फा श्रमदानातून साफसफाई,..
बांदा/- बांदा गडगेवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपे तेथील ग्रामस्थांनी श्रमदानातून साफसफाई करत बाजूला केली. वाहनचालकांना या झाडेझुडपे असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना…
कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळ्याचे पहाटेच्यावेळी प्रशासनाने केले स्थलांतर
कणकवली /- गेल्या तीन वर्षापासून स्थलांतराबाबत चर्चा बैठका सुरू असलेला येथील शिवाजी चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी पहाटे प्रशासनाने स्थलांतरित केला. नगरपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही केली. दरम्यान…
