🛑राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न..
✒️लोकसंवाद /- ओरोस. मंगळवार दिनांक 07.07.2026.रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व यांच्या संयुक्त विद्यमाने सुरंगी हॉल जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे…
🛑बंद झालेली कुडाळ कोरजाई बसफेरी पुन्हा सुरू – प्रवाशांकडून समाधान व्यक्त.;सौ रश्मी नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ आगारातून अनेक वर्ष सुरू असलेली कुडाळ कोरजाई वस्तीची बसफेरी बंद करण्यात आली.ती पुन्हा सुरू करण्यात यावी असे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचेमार्फत सौ रश्मी देवेंद्र नाईक यांनी…
🛑यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतून ‘फार्मा अन्वेषण’चे ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले नऊ विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत सहभागी होणार…
🛑दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर.
✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी आपत्ती व्यवस्थापन व निवडणूक कामकाज हे दोन्ही विषय संवेदनशील व अतितात्काळ स्वरुपाचे आहेत. असे असताना दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी…
🛑चौके येथे नवीन प्रवासी मार्ग निवारा शेड बांधण्यासाठी 20 लाख रुपये निधी..
✒️लोकसंवाद /- चौके गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चौके येथील मार्ग निवारा शेड नवीन बांधून मिळण्यासाठी चौके ग्रामपंचायतीच्या वतीने गेली तीन वर्षे एस टी महामंडळाच्या विभागीय…
🛑कुडाळ शहरवासीयांना विकास आराखद्याबाबत हरकत घेण्याची 8 जुलै शेवटची तारिक..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरवासीयांनी विनंती की,दोनच दिवसापूर्वी कुडाळ नगरपंचायत च्या विशेष सभेत कुडाळ विकास आराखद्याबाबत हरकत घेण्याची मुदत 1 महिना वाढवून मिळण्याची मागणी सर्व नगरसेवकांच्या एकमताने ठराव करून पत्राद्वारे…
🛑अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल वितरण महागात.;पदरचे शेकडो रुपये खर्च करून दुसऱ्या गावात जावे लागते..
◼️लाभार्थी एका गावात, तर केंद्र 30 किमी दूर; त्या-त्या गावात वितरण केंद्राची मागणी.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी शासनाकडून मिळणारे रॉकेल पदरात पाडून घेणे म्हणजे ‘कोंबडी…
🛑अणुऊर्जा प्रकल्प रद्द केल्याचा अध्यादेश दाखवा.;परशुराम उपरकर.
✒️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देवगडमध्ये झालेल्या कार्यक्रमा वेळी अणुऊर्जा प्रकल्प हा विषय बंद झाल्याचे जाहीर केले आहे. पण ते जिल्हावासीयांची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.…
🛑विशाल परब यांच्या पुढाकाराने सावंतवाडीत छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी छत्री वाटप..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटप उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण…
🛑जलसमाधी आंदोलन, राजू शेट्टींसह 25पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल.
✒️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मिठमुंबरी येथील समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन आयोजित केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह बागायतदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर देवगड पोलीस ठाण्यात…
