शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन मोडक यांचे निधन.
कुडाळ /- शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन मोडक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने एस.एस.पि.एम या खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. ते ५३ वर्षाचे होते. माजी केंद्रीय…
परप्रांतीय कामगारांची नोंदणी न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा.;कुडाळ मधील घडलेल्या “त्या” घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेचा ईशारा.
बिल्डर असोसिएशन,वाळू व्यावसायिकांनी कामगारांच्या नोंदीबाबत पुढाकार घ्यावा.;मनसेचे आवाहन.. कुडाळ /- जिल्ह्यात इमारत बांधकाम क्षेत्रात परप्रांतीय कामगार मजूर मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून त्यांच्याकडून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण देखील तेवढ्याच प्रमाणात लक्षवेधी आहे.…
माजी खासदार निलेश राणे यांची निर्दोष मुक्तता.;पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी होता गुन्हा दाखल.
सिंधुदुर्ग/- माजी खासदार निलेश राणेंसह 5 जणांची ओरोस न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अटक करताना निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा…
उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात
मालवण /- उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत येत्या ८ आणि ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बाळासाहेबांची शिवसेनेत अनेक जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत. यावेळी उद्योजक…
दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गावर वायगंणतड येथे पि-कप गाडीचा भीषण अपघात..
दोडामार्ग /- दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावरिल वायगंणतड येथे बॉयलर कोंबडीची वाहतुक करत (एम एच ०७सियु ३१५४) या वाहानावरील चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो पिक अप गाडीला अपघात झाला असून हा…
सावंतवाडी येथील उमेश सावंत ची म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षेत यश संपादन करत सहाय्यक अभियंता पदी निवड…
सावंतवाडी /- उमेश उर्फ अभिषेक प्रसाद सावंत याने महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण ( म्हाडा ) ने सन २०२१ मध्ये घेतलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत उत्तुंग…
सिंधुदुर्गातील अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणार.;नूतन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला आश्वासन.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर,उपाध्यक्ष समिल जळवी,सचिव शिरीष नाईक, सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने…
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची माणगाव पोलीस दुरक्षेत्राला भेट.; पाहणी करून जाणून घेतल्या समस्या..
दोन दिवसांत नवीन इमारत बांधकाम संदर्भात प्रस्ताव सादर करा दिल्या सूचना. कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण माणगाव दौऱ्यावर असताना अचानक माणगाव पोलीस दुरक्षेत्राला भेट घेत इमारतीची पाहणी करत…
कुडाळ येथील चंदू पटेल यांच्यावर प्राण घातक हल्ला,ऐक ताब्यात…
कुडाळ /- कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर दोघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार आज रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच घडला. दरम्यान,…
कुडाळ येथील चंदू पटेल यांच्यावर प्राण घातक हल्ला.;एक ताब्यात,जखमीला अधिक उपचारासाठी रुग्णालयात लविले…
कुडाळ /- कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर दोघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार आज रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच घडला. दरम्यान,…
