कोलगाव येथे जुगारावर पोलिसांची धाड साडेबावीस हजारांच्या मुद्देमालासह पाच जण ताब्यात.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोलगाव जत्रोत्सवाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून सावंतवाडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल २२ हजार ६३३ रुपयांचा रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, मोबाईल…

माणगाव खोऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा किरण सामंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत केला प्रवेश..

युवा कार्यकर्ते प्रसाद नार्वेकर यांची यशस्वी खेळीने माणगाव,पुळास,हळदीचे नेरूर,आंबेरी,वसोली भागातील कार्कर्त्यांचा प्रवेश. कुडाळ /- माणगाव खोऱ्यातील शिवसेनेच्या बालेकिल्लाला धक्का देत प्रसाद नार्वेकर यांच्या यशस्वी खेळीने बाळासाहेबांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांनी आज…

आंगणेवाडीतील प्रमुख रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी ११ कोटींचा निधी मंजूर.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण

भराडीदेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार.. लोकसंवाद /-मुंबई. नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार असून सार्वजनिक…

कुडाळ नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या हरकती काय? हे प्रत्यक्ष ऐकून घेण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी सुनावणीचे आयोजन.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या अस्तित्वातील जमीन वापर विभाग नकाशावर हरकती आल्यानंतर नगरपंचायतीच्या नगरसेवकांची बैठक यासंदर्भात झाली आणि या बैठकीत ज्या नागरिकांच्या हरकती आहे त्यांच्या हरकती काय आहे हे…

मुंबई – गोवा महामार्गावरील जखमी अवस्थेत असणाऱ्या इसमाचे जिल्हा रुग्णालय उपचारादरम्यान निधन.

लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई – गोवा महामार्गावरील कुडाळ येथे जखमी अवस्थेत असणाऱ्या इसमाचे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान निधन झाले हा इसम सातारा येथील असल्याचे समजते तरी याबाबत माहिती मिळाल्यास…

कुडाळ तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सी. डी.चव्हाण तर,उपाध्यक्षपदी विलास पालकर यांची निवड.

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली.या निवडणुकीमध्ये शिक्षक भारतीचे राज्य कार्यकारणी सदस्य सन्माननीय श्री सी डी चव्हाण यांची अध्यक्ष म्हणून तर शिक्षकेतर…

ज्या देशात महिलांचा सन्मान होतो त्या देशाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही.;न्यायमूर्ती पवन ढोरे.

लोकसंवाद /- कुडाळ. स्त्री ही संस्कृत समाजाचा आधारवड आहे तिचा सन्मान करा तिला योग्य न्याय द्या ज्या देशात महिलांचा सन्मान होतो त्या देशाची प्रगती कोणीही रोखू होऊ शकत नाही.” असे…

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या किरण सामंत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

माजी खा.सुधीर सावंत यांच्या हस्ते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले उद्घाटन कणकवली /- खारेपाटणमध्ये आज बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. नवीन युवा पिढी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत येत आहे.शेतकरी…

कुडाळ शहरातील महावितरण विभागाच्या वसुली अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा.;भाजपची मागणी,अधिकाऱ्यांना घेराओ.

कुडाळ /- कुडाळ शहरातील महावितरण विभागाच्या वसुली अधिकारीपदी नियुक्त असलेल्या सौ छाया परब या शहरातील सर्वसामान्य ग्राहकांशी गैरवर्तणूक करीत असून वीज वसुली करण्यासाठी अरेरावीची भाषा वापरत आहेत, त्यांची तातडीने बदली…

शनिवारची बैठक जाहीर होताच सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे विमा कंपनीकडून ६ कोटी ३४ लाख एका दिवसात झाले जमा!

आम.नितेश राणे व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे शेतकर्‍यांनी केले उत्स्फूर्तपणे केले कौतुक! कृषी विम्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकर्यांना बीड पॅटर्न हवा! बँकचे अध्यक्ष मनीष दळवी. सिंधुदुर्गनगरी /- हवामानावर आधारित फळ…

You cannot copy content of this page