माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत विरोधात निषेध करून घंटानाद आंदोलनला सुरू..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक कानेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर घंटानात आंदोलनला सुरुवात झाली. बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाचा,सरपंचाच्या कर्तुत्वाचा बेजबाबदारपनाचा निषेध असो अशा…

देवगड तालुक्यात डेंग्यूसदृश ६ रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. फणसे गावात डेंग्यूसदृश ६ रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत फणसे गावात तात्काळ सर्व्हे मोहिम राबवून जनजागृती करण्यात आली आहे. सर्व रूग्णांचे रक्तनमुने पुणे…

बांदा तेरेखोल नदीपात्रात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह..

✍🏼लोकसंवाद /-बांदा. बांदा आळवळी येथील तेरेखोल नदीपात्रात आज सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी याची माहिती बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस…

पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांचा मगरीचे पाडला फडशा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विलवडेत गव्यांनी शेती बागायत नुकसानीचे सत्र सुरुच आहे. आणि आता मगरींचे संकट आले आहे. विलवडे धरण येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन बकऱ्यांचा मगरीने पाण्यात ओढून नेत शेतकऱ्याच्या…

गिर्ये ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांसह सरपंच, सदस्यांना ग्रामस्थांनी ठेवले कोंडून देवगड तालुक्यात पाणी प्रश्न पेटला..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. गिर्ये ग्रामसभेत प्रश्नावरून ग्रामपंचायत सदस्या व ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची व धक्काबुक्की होऊन राग आल्याने सभेच्या हॉलच्या दरवाजालाच बाहेरून कडी घालून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांना…

कोळंबमध्ये तणाव संतप्त ग्रामस्थांनी डंपर अडवले.;डंपरच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी ओझर ते कोळंब मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आचरा मालवण मार्गावरून भरधाव वेगाने येणारा वाळूचा डंपर कोळंब येथे दगडी कुंपण तोडून घराच्या अंगणात घुसल्यानंतर येथील वातावरण तणावमय बनले आहे. संबंधित डंपर मालकाने नुकसान भरपाई देण्यास…

आधार व पॅन कार्ड लिंक दंड वसुली विरोधात मनसेआक्रमक.;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीख मांगो आंदोलन करून करणार वसुली धोरणाचा निषेध!

मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ज्या नागरिकांनी आधार व पॅन कार्ड माहे सप्टेंबर 2022 पर्यंत लिंक केले नाही अशांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1…

आचरा – मालवण मार्गावर कोळंबमध्ये भरधाव डंपर दगडी कुंपण तोडून थेट अंगणात.;सुदैवानेच जीवितहानी टळली..

अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक,चालक दारूच्या नशेत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.. तहसीलदारांच्या कार्यपद्धती विरोधात ग्रामस्थांकडून संताप ; “त्यांना” फक्त वाळूचे डंपर पकडण्यातच “इंटरेस्ट” ! ✍🏼लोकसंवाद /- मालवण. आचरा ते मालवण मार्गावरून भरधाव वेगाने…

नेमळे एरंडवाकवाडी येथील शेळीच्या गोठ्यात घुसून बिबट्याने केल्या दोन शेळ्या फस्त.;शेतकऱ्याचे मोठे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नेमळे एरंडवाकवाडी येथील शेतकरी गुंडू अनंत कोरगांवकर यांच्या घराशेजारील गोठ्यात रात्रौ १ वाजताच्या सुमारास बिबट्या घूसून दोन बकऱ्या फस्त केल्या. त्यामूळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कोरगांवकर…

भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजीचे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न.;पुणे येथील प्रकल्पासाठी ५२ विद्यार्थ्यांची निवड.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजी या वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले.कॉलेजच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित या पूल…

You cannot copy content of this page