🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या तत्काळ पूर्ण करा.;जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी..
▪️महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्यासमोर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील समस्यांचे वेधले लक्ष ! ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी यांनी आज महावितरणच्या अधीक्षक अभियंता श्री. विनोद पाटील यांची भेट…
🛑बुधवारच्या दिवशी आणि सणासुदीच्या दिवसात बाहेरून कापड विक्रीस येणाऱ्या व्यावसायिकांना परवांगी देऊ नये..
कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची कुडाळ पोलिस स्टेशन, कुडाळ नगरपंचायतकडे निवेदन देत केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सध्याच्या स्थितीत अगोदरच ऑनलाईन मार्केटिंग मुळे बाजारपठांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसत आहे.त्याचप्रमाणे कुडाळ…
🛑”वादग्रस्त” ठरलेला कणकवलीतील साडी सेल पुन्हा होणार सुरू ! “राणे स्टाईल” नंतर सेल करण्यात आला होता बंद..
▪️कणकवली नगरपंचायत कडून “सेल” साठी रितसर परवानगी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीत दोन आठवड्यापूर्वी बंद झालेला व कणकवलीत “वादग्रस्त” ठरलेला अरविंद साडी सेल अखेर पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग तूर्तास तरी…
पणदूर ग्रामपंचायत,पशु वैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांच्या लंपी आजारावर लसीकरण..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर. पणदूर ग्रामपंचायत व पशु वैद्यकीय दवाखाना पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराबाबत गावातील जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सरपंच पल्लवी पणदूरकर…
तेंडोली येथे काँग्रेस व उबाठा सेनेला धक्का.;अनेकांचा भाजपा मध्ये प्रवेश.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ तेंडोली येथे आज आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार व कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी सन्मा. श्री. निलेशजी राणेसाहेब यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेऊन युवक…
पालकमंत्री रविंद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ आगाराला केल्या १० नवीन एस टी बस मंजूर..
▪️भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण मध्ये मंजूर झालेल्या कोणत्याही विकास काम हे मीच आणले आहे असे म्हणणारे वैभव नाईक उद्या चांद्रयान 3 चा प्रस्ताव मीच इसरो कडे…
मुल्यमापन करत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत केंद्रस्तरीय समितीची परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट..
✍🏼लोकसंवाद /- परुळे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत केंद्रस्तरीय समितीने परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले व विविध स्व छता विषयाक उपक्रम पाहणी केली.स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत परुळेबाजार ग्रा.प.सह…
चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार १ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी विमानसेवा होणार सुरु..
▪️पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट.. ✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. ऑगस्ट- सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित…
कुडाळ आगार व्यवस्थापकांना भाजपाचा इंगा,आगार व्यवस्थापक संदिप पाटील व जिल्हा वाहतूक अधिकारी विक्रम देशमुखही उपस्थित..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ आगारातून गाड्या सोडल्या नसल्याकारणाने भाजपचे दादा साईल,निलेश तेंडुलकर,बंड्या सावंत,संध्या तेरसे यांनी आक्रमक होत वस्तुस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली रात्रौ 8.30 वाजता मार्गावरील प्रवासी व विद्यार्थि याची भाजप मंडळ…
मालवणमध्ये २७ ते २९ ऑगस्ट रोजी आचरा संगम ते देवबाग संगम सागरी यात्रेचे आयोजन..
▪️देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे.त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात.पण अलिकडच्या काळात किनारपट्टा धोक्यात…
