🛑मला बोलता येतयं तोपर्यंत चर्चेला या..’, मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन..

▪️मनोज जरांगेंची प्रकृती खालावली,हात थरथरले, आवाज झाला क्षीण;तरीही मागणीवर ठाम.. ✍🏼लोकसंवाद /- जालना. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांचा…

🛑भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार यांचं निलंबित.;उपवनसंरक्षकांची कारवाई..

▪️लाकूड वाहतुकीच्या पासवर लावला होता सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांचा फोटो.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सावंतवाडी, माणगाव नंतर आता कणकवली तालुक्यात बोगस पास विक्री प्रकरण उघड झाले आहे. तसा ठपका ठेवून…

🛑माणगाव खोऱ्यात सर्वोदय पतसंस्थेच्या निवडणूकीत बाराच्या बारा जागांवर दादा बेळणेकर पॅनलने विजय..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये पॅनलला दादा बेळणेकरच्या पॅनलला जोरदार धक्का दिला आहे. बाराच्या बारा जागावर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे या विजयाने प्रकाश मोर्ये…

🛑कणकवलीत एक किलो गांजा पकडला,सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई दोघांना अटक..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शहरात ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा १ किलो ११० ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने काल रात्री साडेअकरा वाजता पकडला. हॉटेल अप्पर डेक समोर सर्व्हिस रोडवर एलसीबीने ही…

🛑महामार्गावर आनंद शिवलकर यांनी टायगर इज बॅक लावलेले बॅनर ठरत आहेत लक्षवेधी !

▪️निलेश राणे यांचे स्वागताचे बॅनर ठरत आहेत लक्षवेधी,दुपारी निलेश राणे समर्थकांकडून होणार जंगी स्वागत.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महामार्गावर आनंद शिवलकर यांनी टायगर इज बॅक लावलेले बॅनर ठरत आहेत लक्षवेधी !…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यां नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने करण्यात आले स्वागत..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यां नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करण्यात आले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,कृषी जिल्हा…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालवण दौऱ्यामुळे खरं तर आनंद होता,पण आमची कुटुंबे उध्वस्त होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही..

▪️पंतप्रधान,राष्ट्रपतींच्या दौऱ्याला मच्छीमार,पर्यटन व्यवसायिकांचा नोटीसी काढल्याने प्रखर विरोध.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. नौदल दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या ४ डिसेंबर रोजी मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत.…

🛑प. पू. राऊळ महाराजांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा 28 ऑक्टोंबर रोजी..

▪️राऊळ महाराजांचा मठात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा 28 ऑक्टोबर रोजी (कोजागिरी पौर्णिमा) करण्यात येणार…

🛑कुडाळ येथे श्री संत बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन..

▪️जिल्ह्यातील सर्व भक्तांसाठी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भक्त मंडळीना आग्रहाचे आणि प्रेमाचे निमंत्रण ! आहे की,गुरुवार दिनांक २७/१०/२०२३ रोजी श्री संत बाळूमामा भक्त…

🛑कुडाळ येथे मराठा समाजाच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळ संचलित भगिनी मंडळ यांच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकानी भाग घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने…

You cannot copy content of this page