🛑सावंतवाडी शहरात तृतियपंथांचा महिला घरात एकटीच असल्याचे पाहून लुबाडण्याचा प्रयत्न..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील द्वारकामाई इमारतीत सावंत नामक महिलेच्या सदनिकेत तीन तृतीयपंथी दरवाजा ठोठावून आत शिरले व घरात एकटीच महिला असल्याचा फायदा उठवत पहिल्यांदा पंचवीस हजाराची मागणी केली,ती महिला…
🛑सावंतवाडी मतदारसंघातील विकासकामे मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळेच.;राजन पोकळे.
▪️तेलीनी स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करू नये..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी मतदारसंघातील विकासकामे ही मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच झाली आहेत, त्यामुळे उगाच स्वतःच्या स्वार्थासाठी आपणच ही कामे केल्याचेसर्वसामान्य जनतेला भासू नये, सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांडे आमदारांच्या शिफारसीनुसार…
🛑मनसे वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा सनी बागकर यांची वर्णी…
▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुका कार्यकारणी नव्याने जाहीर..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिनांक 3.01.2024. रोजी सावंतवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीमध्ये सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष निरीक्षक तथा राज्य सरचिटणीस श्री संदीप दळवी यांच्या हस्ते…
🛑महेंद्रा थारचा थरारक अपघात,चालक ठार अन्य जखमी.;आंबोली नांगरतास येथील घटना..
✍🏼लोकसंवाद /- आंबोली. आंबोली नांगरतास येथे महेंद्रा थार कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात लातूर येथील सहाजण जखमी झाले. तर, एक जण मयत झाला. ही घटना साडेचार वाजण्याच्या सुमारास आंबोली…
🛑आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून साळिस्ते गावात १ कोटी ७ लाखांची विकास कामे मंजूर..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. खारेपाटण जिल्हा परिषद विभागातील साळिस्ते गावात श्री देव रामेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रू ७ लाख.हायवे ते साळिस्ते बुरंबावडे रोड बौध्दवाडी येथे ब्रिज बांधणे रू ६०…
🛑सर्वोत्कृष्ट रील बनविल्या बद्दल साईश गावडे याचे विशाल परब यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ रोख रक्कम देऊन सत्कार..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक जूबिन नौटियाल यांचा लाईव्ह काॅन्सर्ट आयोजित केला होता,या लाईव्ह काॅन्सर्ट…
🛑मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा आमदार नितेश राणे यांनी केला सत्कार..
▪️मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना केली जाते तातडीची मदत.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे मदती साठीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून तत्परता दाखवणारे मुख्यमंत्री सहाय्यता…
🛑केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्या कुडाळ भाजप कार्यालयात उपस्थिती..
▪️जनतेची निवेदने स्विकारली जातील..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. केंद्रीय मंत्री सन्मा.नाम.श्री.नारायणराव राणे उद्या गुरुवार दिनांक ४ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता भाजपा कार्यालय, कुडाळ येथे उपस्थित राहणार आहेत.तरीयावेळी सन्मा. नारायणराव राणेसाहेब भाजपा पदाधिकारी यांच्या…
🛑अजय गोंदावळे यांची सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी निवड..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बरागडे, आबा माणगावकर, व्ही. डी.…
🛑भाजपा वेंगुर्ले च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करताना जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाली की,…
