🛑राजापूरचे आमदर राजन साळवी यांच्या घरावर एसीबीचे छापे..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाचे छापे,गेले वर्षभर आ. साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु होती.आ.साळवी, त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ…
🛑भाजप महिला पदाधिकाऱ्यांची “जम्बो” कार्यकारणी जाहीर जिल्ह्यात ५१ महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा महिला कार्यकारणीची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यात १अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ६ चिटणीस, ४ निमंत्रित सदस्य,१ लोकसभा संयोजिका, १ समन्वयक प्रदेश व १९ सदस्यांचा…
🛑चेंदवण मधील ठाकरे गटातील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल…
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण मधील उबाठाचे पदाधिकारी श्री.राजू पोयरेकर,उमेश नाईक तसेच उबाठा गटाचे असंख्य शिवसैनिक यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे,महिला आघाडी…
🛑केळबाईवाडी येथील बंदिस्त गटार बांधणे कामाचा नगराध्यक्ष| सौ.अक्षता खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शरातील केळबाईवाडी येथीलकुडाळ नगरपंचायत हद्दीतील माळकर घर ते तुपटवाडी ओहोळा पर्यंत दुतर्फा बंदिस्त गटार बांधणे या कामाचा शुभारंभ सोहळा आज पार पडला कुडाळ नगरपंचायत च्या नगराध्यक्ष|…
🛑भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी सौ.रेखा काणेकर यांची निवड..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाउपाध्यक्ष पदी कुडाळ येथील सामजिक कार्यकर्त्या सौ.रेखा प्रविण काणेकर यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांनी…
🛑झाराप मध्ये उबाठाला मोठा धक्का..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. झाराप पंचक्रोशीतील युवानेतृत्व श्री.अनिकेत तेंडुलकर,बाबू खान यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती वर्षाताई कुडाळकर यांच्या उपस्थितीत…
🛑वेंगुर्ला नगरपंचायत चा स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत कोकण विभागात प्रथम क्रमांक…
✍🏼 लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या…
🛑माऊली मित्र मंडळ,शालेय मित्र मंडळांने केले पवित्र विद्या दान..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आज दिनांक १७/०१/२०२४ रोजी माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर शालेय मित्र मंडळ , तसेच जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ, ॐ…
🛑ठाकरेंच्या मशाल चिन्हाच्या याचिकेवरची सुनावणी पुढील ६ आठवड्यांसाठी पुढे ढकलली..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या मशाल चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी झाली.मशाल चिन्हाच्या याचिकेवरची सुनावणी सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाने मशाल…
🛑कलमठ गावात राम मंदिर उद्घाटन आमंत्रण घरोघरी…
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कलमठ गावात सरपंच संदीप मेस्त्री यांनी गावात घरोघरी जात राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे.राममंदिर सोहळ्याचा सुवर्णक्षण हा जवळ आला असून संपूर्ण भारत देशात याची प्रत्त्येक जण…
