🛑शरद पवारांना मोठा धक्का,अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला.;निवडणूक आयोगाचा निर्णय..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण बहाल केला होता.त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह सोपवल्याने निवडणुकीच्या तोंडावर शरद…
🛑राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा आठवा क्रमांक..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मध्ये प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मालवण तालुक्यातील…
भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियानाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात झंजावात..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून संपूर्ण देशात दिनांक ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या गाव चलो अभियानाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचे…
🛑कुडाळ तालुक्यातील बाव रस्त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून १ कोटी ८२ लक्ष मंजूर..
▪️शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर यांचे विशेष प्रयत्न.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या कुडाळ बाव रस्त्याची मागणी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.संजय…
🛑मालगाडीच्या धडकेत एका ७० वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यु…
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. रानबांबुळी- अणावकरवाडी येथे रेल्वे ब्रिज पायी क्रॉस करताना मालगाडीच्या धडकेत एका ७० वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यु झाला. या महिलेची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. या महिलेच्या दोन्ही हातांवर…
🛑बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक बाळा पावसकर यांचा शाखाप्रमुख पदाचा राजीनामा..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील शिवसेना शाखाप्रमुख पदाचा बाळा पावसकर यांनी तडका फडकी राजीनामा दिला आहे.हा राजीनामा पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या जवळ दीला आहे.मागील जवळपास २५…
🛑हडी येथे जनरेटर बंद करीत असताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू…
✍🏼लोकसंवाद /-मालवण. मालवण तालुक्यातील हडी येथील बर्फ फॅक्टरीत काम करताना जनरेटर बंद करण्यास गेलेल्या रोशन लाल (मूळ रा. उत्तरप्रदेश) या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत…
🛑भास्कर जाधव यांना शेवटची वार्निंग माझा पराभव झाला तरी चालेल पण योग्य बंदोबस्त केला जाईल.;निलेश राणे.
✍🏼लोकसंवाद /-ओरोस. राजकीय व्यासपीठावरून टीका करताना मर्यादत राहून बोलायचे असते. परंतु व्यक्तिगत टीका अत्यंत खालच्या पातळीवर उतरून करणे योग्य नसते. परंतु काल कणकवली येथे टीका करताना आ भास्कर जाधव यांनी…
🛑जमीन जागेच्या वादातून मसुरेत बंदुक दाखवुन मारण्याची धमकी.;संशयिता विरोधात गुन्हा दाखल,
✍🏼लोकसंवाद /- मालवण जमीन जागेच्या वादातून मसुरे देऊळवाडा येथील महेश बागवे यांच्यावर सिंगल बॅरल काडतूसाची बंदूक धरून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अश्विन नारायण गावडे रा. मसुरे मर्डे बाजारपेठ याच्यावर शस्त्र परवाना…
🛑आवाडे येथे डंपर मोटार सायकल अपघातात एक जण जखमी..
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. सोमवारी दुपारी दोडामार्ग तिलारी मार्गावर आवाडे येथे डंपर मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात दिलीप जयसिंग देसाई जखमी झाला आहे. १०८ रुग्णवाहिकेने गोवा येथे हलविण्यात आले आहे. साटेली…
