🛑नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ.
✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत जागा मिळवत…
🛑आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यरत रहा.;माजी खासदार डॉ निलेश राणे.
▪️मराठा समाजाच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य गुण दाखवून प्रगती साधली पाहिजे.जगासमोर आपली…
🛑नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी नवी दिल्ली सज्ज,नरेंद्र मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रतील 6 चेहऱ्यांना संधी?
▪️नितीन गडकरी, पियुष गोयल,रामदास आठवले,रक्षा खडसे, प्रताप जाधव,मुरलीधर मोहोळ.. ✍🏼लोकसंवाद /-नवी दिल्ली. भाजप प्रणित एनडीए केंद्रामध्ये सत्ता स्थापन करत आहे. नरेंद्र मोदी या सरकारचे पंतप्रधान म्हणून प्रमुख असतील. त्यांचा शपथविधी…
🛑विद्यार्थी हे देशाचे भविष्य भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले सभागृह, म्हादव भाटले येथे सकल मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे आणि…
🛑कोकण रेल्वेचे १० जून ते ३० ऑक्टोबर कालावधीसाठी पावसाळी वेळापत्रक लागू..
▪️कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल,गाड्यांचा वेगही मंदावणार.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी १० जून ते ३० ऑक्टोबर या कालावधीसाठी पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. कोकणात पडणारा…
🛑मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला;एअर इंडियाचे विमान रनवेवर धावत असतानाच इंडीगो विमानाचे झाले लँडिंग..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर दोन विमाने धोकादायकरित्या जवळ आल्याने मोठी दुर्घटना टळली. ज्या धावपट्टीवरून दुसरे विमान उड्डाण घेत…
🛑वनविभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वनविभागातर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वनविभाग-सावंतवाडी,वनपरिक्षेत्र कुडाळ वनपरिमंडळ-मठ यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा,जाम,…
🛑इन्सुली खामदेव नाका येथे कंटेनर डिवायडर मध्ये घुसल्याने अपघात,मोठी हानी.
✍🏼लोकसंवाद /- बांदा. पहिल्याच पावसाळ्या अपघाताची मालीका सुरू आहे ठिकठिकाणी पावसाळा सुरू झाला असतानाही रस्त्याची कामे सुरू असल्याने रस्त्यावर वाळु माती असल्याने वहानाना अपघात होत आहे.वाफोली येथे ट्रक आणि चेस…
🛑वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळ दोन वाहनांचा समोरासमोर टक्कर : वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान..
✍🏼लोकसंवाद /- बांदा. बांदा दाणोली जिल्हा मार्गावर वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळ उतार व वळणावर दोन वाहनांच्या समोरासमोरील भीषण अपघात झाला.धडकेत दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यामध्ये माल वाहक…
🛑आंबोलीत पर्यटकाच्या कारवर संरक्षक भिंत कोसळून कारचे मोठे नुकसान..
✍🏼लोकसंवाद /- आंबोली. आंबोली येथील राघवेश्वर मठ परिसरात बांधकाम विभागाने बांधलेली संरक्षक भिंत कोसळल्याने शिरूर येथील एका पर्यटकांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कारचे…
