🛑परुळे बाजार ग्रामपंचायत च्या वतीने अंगणवाडी सेविकांचा करण्यात आला सन्मान.
✍🏼लोकसंवाद /- परुळे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अथक परिश्रम करून महिला भगिनींचे फॉर्म भरून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बहुमोल योगदान देणार्या परुळे बाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका…
🛑ग्रामपंचायत परुळे बाजार येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थीना घराच्या चाव्या सुपुर्द.
✍🏼लोकसंवाद /- परुळे. ग्रामपंचायत परुळे बाजार येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थीना घराच्या चाव्या देत ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर उपसरपंच संजय दूध वडकर…
🛑तेरेखोल नदीतील गौण खनिज उत्खनन उपसाबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करणार.;अशोक राऊळ.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदूर्ग जिल्हयामधील तेरेखोल नदीमध्ये गाळ उपसाला नदिपात्राजवळील शेतकरी, स्थानिक रहिवाशी तसेच पर्यावरणवादी यांनी हरकत घेतली आहे. कलंबीस्त गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक वासुदेव राउळ यांनी या बाबत राष्ट्रीय…
🛑रक्तात गद्दारी आणि दलाली असणाऱ्या संजय राऊतला भाजपचे निष्ठावंत गडकरी, फडणवीस कधीच कळणार नाहीत.
▪️भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देशात आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगळे स्थान आहे.भारतीय जनता पार्टीच्या पक्ष जडणघडणेत…
🛑भोसले नॉलेज सिटी येथे अभियंता दिन उत्साहात साजरा…
▪️भारतरत्न डॉ.विश्वेश्वरैय्या यांना वाहण्यात आली आदरांजली.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भोसले नॉलेज सिटीमधील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘इंजिनियर्स डे’ अर्थात ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण…
🛑१५ सप्टेंबर अभियंता दिन विशेष !
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दरवर्षी १५ सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन (Engineer’s Day) म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस असतो. त्यांनी आधुनिक…
🛑शिरोडा ते मुंबई प्रवास करणारी खाजगी बस तुळस जैतीर मंदिर परिसरात अपघातात झाली पलटी
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा येथून मुंबई च्या दिशेने जाणारी खाजगी प्रवाशी बस तुळस जैतीर मंदिर परिसरात समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना शेतात पलटी झाली आहे.ही घटना आज शनिवारी सायंकाळी…
🛑चोरीच्या उद्देशाने घरात शिरणाऱ्या परप्रांतीय तरुणाला पकडून दिले बांदा पोलिसांच्या ताब्यात.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. बांदा खामदेव नाका येथे निलेश पटेकर यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने रात्री वेळी घरात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला पकडून बांदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तो तरुण असंदीग्ध माहिती…
🛑खासदार नारायण राणे व शिक्षण मंत्री दिपक केसरकर,निलेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व सौ नीलमताई राणे यांनी घेतले यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे कुडाळ मालवण…
🛑कविलकाटे पोलिस पाटील म्हणून श्री.हेमंत कृष्णा मातोंडकर यांची नियुक्ती.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शहरालगत असलेल्या कविलकाटे येथील महसुली गावात श्री.हेमंत कृष्णा मातोंडकर राहणा कविकाटे,यांची कवितकाटे गावचे पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यांत आली आहे.त्याबाबत चे लेखी नियुक्ती…
