🛑गावराई येथिल उबाठा शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत झाले दाखल..*
▪️शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कसाल जिल्हा परिषद मतदार संघामधील गावराई येथे उबाठा गटाला खिंडार पडले आहे.युवा सेना विभाग प्रमुख साई वालावलकर…
🛑लाईट बील 30 % कमी करणार,लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रूपये मिळणार.
▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या 10 मोठ्या वचनांची घोषणा.. ✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमध्ये मोठी जाहीर सभा…
🛑लाडक्या बहिणींना 2100.rs. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वृद्धांना पेन्शन,महायुतीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुतीने प्रचाराचा शुभारंभ केलेला असून कोल्हापूरमधल्या जाहीर सभेच्या माध्यमातून ‘केलंय काम भारी आता पुढची तयारी’ अशा टॅगलाईनखाली जाहीरनामा प्रसिद्ध केला.लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० केले जातील,…
🛑लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट,तर महिन्याला लाडक्या बहिणींना 3000.rs.राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या…
🛑सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार बुवा अजित मुळम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात..
▪️कलाकारांना सन्मान आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनकार बुवा अजित मुळम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश…
🛑नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचा संकल्प.;जिल्हा संघटक महेश कांदळगावकर.
▪️शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत झाल्या बैठका. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्यासाठी…
🛑जनता परिवर्तनासाठी सज्ज महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर.
▪️एकजुटीने संदेश पारकर यांचा विजय साकारूया.;अनंत पिळणकर.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.राज्याप्रमाणेच कणकवली विधानसभा मतदारसंघातही आता परिवर्तन अटळ असून जनतेने भ्रष्टाचारी आमदार नितेश राणेंना घरी बसवण्याचा…
🛑धाकोरा परिसरातील सुज्ञ जनता सर्व जाणते,विकासाच्या अनुषंगाने आमचा पाठिंबा केसरकरांनाच.!सरपंच स्नेहा मुळीक.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव धाकोरा परिसरातील प्रस्तावित मायनिंग आणण्याचे कार्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केल्याचे काही जण भासवत आहेत. मात्र ही माहिती पूर्णतः चुकीची आहे. कारण जेव्हा…
🛑पावशी सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह अनेक उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण,निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये केला प्रवेश.
✍🏼लोकसंवाद /-कुडाळ. पावशी गावामध्ये गेली दहा वर्ष महामार्ग लगत सर्विस रस्त्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केला मात्र माजी खासदार निलेश…
🛑शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कमळ निशाणी वरील अधिकृत उमेदवार आमदार नितेश राणे यांची शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष श्री.महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी…
