🛑मुंबई -गोवा महामार्गांवर ओरसरगाव टोलनाक्या नजिक स्विफ्ट कारला अपघात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई -गोवा महामार्गांवर कार चालक पुणे टू गोवा असा प्रवास करत असताना ओरसरगाव टोलनाक्या च्या पुढील वळणावर मारुती कंपनी ची स्विफ्ट कार MH-14- HK 5309 ही कार…

🛑नगराध्यक्ष श्री.संदेश पारकर यांची व्यापारी राजेंद्र पेडणेकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगराध्यक्ष श्री.संदेश पारकर यांची व्यापारी राजेंद्र पेडणेकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी बांधवांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट शुक्रवार दिनांक…

🛑जिल्ह्यातील दूध उत्पादन व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग.;मनीष दळवी.

◼️’आदर्श दूध संस्था पुरस्कार वितरित करणार,विजेत्या संस्थेला आकर्षक बक्षीस.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. दूध उत्पादक संस्थांनी व्यवसाय वाढीसाठी संकल्प करून दूध व्यवसायात बदल घडवून आणला पाहिजे. यामध्ये शेतकरी व दूध संस्थांची…

🛑दिल्लीतील घडामोडींवर कुडाळात भाजप आक्रमक..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतर वर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकारला समर्थन देण्यासाठी गुरुवारी सकाळी कुडाळ तालुका भारतीय जनता पक्षाने एकजूट दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. येथील…

🛑महापुरुष क्रिकेट संघ तेंडोलीच्या सामाजिक उपक्रमातून जि.प. पु. प्रा.शाळा तेंडोली गावठणला कपाट भेट.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महापुरुष क्रिकेट संघ तेंडोली यांच्या माध्यमातून श्री देव महापुरुष मित्रमंडळ, तेंडोली गावठणवाडी यांच्या वतीने सातत्याने सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. याच परंपरेला पुढे नेत महापुरुष चषक…

🛑कुडाळ येथील श्रीराम हॉस्पिटल येथे ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत क्षय रुग्णांना पोषण आहार वाटप..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण देशात राबवल्या जाणाऱ्या ‘टीबी मुक्त भारत अभियाना’ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा जनप्रतिसाद मिळत आहे. याच अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून कुडाळ येथील “श्रीराम…

🛑दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराला कुडाळ भाजपाच समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.;कुणाल किनळेकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील बेरोजगार युवकांना झुरळ असा उल्लेख केल्यानंतर युवा वर्गाच्या रागातून कॉकरोज जनता पार्टीचा उदय झाला. व त्यानंतर नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळ्याची नैतिक…

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम.

◼️’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत ३१ जुलैला सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत भव्य शिबिरे.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार…

🛑स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्गात विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ.

◼️जिल्ह्यातील रुग्णाला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन द्याव्यात.;आमदार दीपक केसरकर यांचे निर्देश. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या विशेष आरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार…

🛑नेरूरमध्ये कलेश्वर विद्यामंदिरचा नाविन्यपूर्ण उपक्रम;विद्यार्थ्यांच्या सहभागाने भरला ‘गावठी बाजार’.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. स्थानिक संस्कृती, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने नेरूर येथील कलेश्वर विद्यामंदिरच्या वतीने चव्हाटा येथे ‘गावठी बाजारा’चे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे…

You cannot copy content of this page