🛑महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता.;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. घरात अनाधिकारे प्रवेश करून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी साबाजी अर्जुन नेरूरकर रा.नेरूर याची कुडाळ येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पी.आर.ढोरे यांनी…
🛑सावंतवाडी खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदीचा शुभारंभ,शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करुन शासकीय फायदे घ्यावेत.; प्रमोद गावडे.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा फायदा घेता येईल. भात हमीभावाने खरेदी करताना ई-पीक नोंदणी महत्त्वाची आहे. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका शासनाने केली आहे. त्याचा फायदा…
🛑सकल मराठा समाजाच्या वतीने लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन.;सीताराम गावडे.
▪️आगावू नाव नोंदणी करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील वधुवरांसाठी लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,तरी…
🛑कुडाळ तालुक्यातील हिर्लोक मध्ये जादूटोणा आणि अघोरी पूजेवर पोलिसांची कारवाई.
▪️पाचजणांना अटक तर,घरात आढळला आठ फुटी खड्डा सूरी,कोयता साहित्य आढळल्याने नरबळीचीही शक्यता ? ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात हिर्लोक आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा…
🛑लाडक्या बहिणींची मकर संक्रांत तिळगुळा प्रमाणे गोड होणार डिसेंबर आणि जानेवारी चे हप्ते संक्राती आगोदर मिळणार.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही तिळगुळा प्रमाणे गोड होणार आहे.कारण आता मकर संक्रांतीच्या आधीच देवेंद्र फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहेत.डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 महिन्याचे…
🛑राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत प्रकाश शंभा केळुसकर आंबेगाव यांचा प्रथम क्रमांक.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत आंबेगाव यवथील श्री. प्रकाश शंभा केळुसकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा सन २०२४ ही दिनांक ०३/१०/२०२४ ते २९/११/२०२४ या…
🛑महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा भरगच्च कार्यक्रमानी यशस्वी करणार.:अबिद नाईक.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीची…
🛑कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी होणार.;सत्ताधारी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत माहिती.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे.कुडाळ शहरांमध्ये साधारण 14 अंगणवाडी शाळा आणि या अंगणवाडी शाळेमध्ये साधारण 200 पेक्षा जास्त मुलं शिकत आहेत,अंगणवाडी मध्ये…
🛑आकेरीत येथे भीषण अपघात.;कोलगाव मधील एक युवक जागीच ठार..
k✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुचाकीने जात असताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरच्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवक जागीच ठार झाला आहे. सागर साईल,रा. कोलगाव वाघडोळावाडी असे या युवकाचे…
🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”महाराष्ट्रात सुस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं…
