🛑खासदार नारायण राणे आणि सौ निलम राणे यांनी केले तन्वी कदम यांचे केले अभिनंदन.
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कसाल गावातील उद्योजक संतोष कदम आणि डॉ श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश मिळविले. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो.हा निकाल…
🛑सावंतवाडीत कॉलेज युवकाचा मोबाईल ॲपद्वारे नागरिकांची फसवणूक.;व्यापाऱ्यांनी केले पोसिसांच्या स्वाधीन.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. पाचशे रुपये द्या गुगल पे वर परत करतो असे सांगत एका मोबाईल अॅप द्वारे शहरातील व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला शहरातील व्यापाऱ्यानी शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन…
🛑वेंगुर्ला येथे 30 डिसेंबर रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन..
▪️वेंगुर्त्यात रक्तपेढीच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम.;ॲड.नंदन वेंगुर्लेकर. *✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सर्वांनाच मान्य आहे. मात्र, अनेकजण रक्तदान करण्यास घाबरतात. रक्तदानामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असा पुसटसा…
🛑आमदार निलेश राणे यांनी मांडला मालवण शहराचा ‘ऍक्शन प्लॅन’! पहिल्याच आढावा बैठकीत मांडल्या एक ना अनेक संकल्पना..*
✍🏼लोकसंवाद /- मालवण. कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी मालवण नगरपरिषदेच्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी मालवण…
🛑लायन्स फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात,कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर स्टॉल उभारणी पूर्ण.
प्रेक्षकांसाठी लायन्स फेस्टिव्हल मोहत्सवाची रेलचेल 28 ते 31डिसेंबर पर्यंत असणार.. *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल’ ला शनिवारी २८ पासून ३१…
🛑दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार.;राजू मसुरकर.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दोडामार्ग तालुका येथे गेले दोन वर्षे हून अधिक हत्तींच्या कळपाने फळ बागायतकरांचे अतोनात नुकसान करून त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये हत्तींच्या कळपांची दहशत सुरू झालेले आहे. यासाठी सर्व पक्षाच्या…
🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कुडाळ पंचायत समिती समोर वतीने 30 डिसेंबर रोजी आंदोलन.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. एक राज्य एक गणवेश योजनेच्या असंख्य त्रुटी,प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील ऑनलाईन कामातील त्रुटी,नवीन संचमान्यता धोरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना बसणारा फटका,अशा ज्वलंत प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती…
🛑ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कुडाळ येथे स्थलांतरित करा.;ओरोस मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांची होतेय गैरसोय.
▪️प्रसाद गावडेंनी पत्राद्वारे वेधले मुख्य कार्यकारी अधिकारी व कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष.. *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कुडाळ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त झालेल्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी…
🛑भारत सरकारचे केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ. दिनेश नागवेकर यांचा सत्कार..
*✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅलिफोर्निया युनिव्हसिटीची डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन आर्किटेक्चर ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाल्याबद्दल आणि सावंतवाडी शिक्षक प्रसार व मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने आयोजित केलेल्या…
🛑कॅन्सर आजारास कारणीभूत ठरत असलेल्या चहा कपवर तात्काळ बंदीची अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..
*✍🏼 लोकसंवाद /- कुडाळ. कॅन्सर सारख्या आजारास कारणीभूत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपवर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग कडून जिल्हाधिकारी यांना करण्यात…
