🛑 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान..

*✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोर जावं लागलं. निवडणुकीतनंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं.…

🛑नगरपंचायत तिजोरीवर 25 हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास विलास कुडाळकर यांनी सिद्ध करावे अन्यथा नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा.;नगरसेवक श्री उदय मांजरेकर

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ संकल्पना राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला व त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देखील सुरुवात करण्याचे प्रयत्न चालू केले. कुडाळ विकासाला…

🛑महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचे नगरपंचायतीच्या तिजोरीवर बोजा वाढवण्याकडे लक्ष.;गटनेते विलास कुडाळकर यांचा आरोप.

▪️शासनाकडून गप्पी मासे मोफत मिळतात लोकसहभागातून काम नकरता निविदेद्वारे कामे करण्यासाठी प्रयत्नशील.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून गप्पी मासे घेऊन मच्छर मुक्त शहर करण्यासाठी घोषणा केली…

🛑सर्व ख्रिस्ती बांधवांना 🎅नाताळ व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.;दीपक केसरकर.

🛑सर्व ख्रिस्ती बांधवांना 🎅नाताळ व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.;दीपक केसरकर. *💐सर्व ख्रिस्ती बांधवांना 🎅नाताळ व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!!* ✍🏼लोकसंवाद लाईव्ह.||ADVT *🌹 -; शुभेच्छुक ;-🌹* श्री.दीपक वसंत केसरकर (आमदार सावंतवाडी…

🛑अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग कडून कुडाळ पोलिस निरीक्षक यांचे अभिनंदन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने नुकतीच मा . पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम साहेब पोलिस ठाणे कुडाळ यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली . पोलिस…

🛑काहीनी मला मंत्रीपद मिळू नये म्हणून विरोध केला, त्यांची किव करावीशी वाटते.;आमदार दिपक केसरकर.

▪️साईबाबांचे आशीर्वाद माझ्यावर आहेत, त्यामुळे नक्की मला मोठी संधी मिळेल.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मला मंत्रीपद न मिळाल्याने मला जेवढं वाईट वाटलं नाही‌ तेवढं वाईट नारायण राणेंना वाटलं. त्यांनी लगेच मला…

🛑कुडाळ तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तहसिलदार कार्यालयात आज रोजी ३८वा राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुडाळ तालुका तहसिलदार श्री.वसावेसाहेब यांनी भुषविले. कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सभासद श्री.…

🛑ग्रामपंचायत पिंगुळी,साई कला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून उद्यापासून तीन दिवस ‘पिंगुळी महोत्सवाचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ ग्रामपंचायत पिंगुळी, साई कला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ आयोजित पिंगुळी महोत्सव 2024 ला उद्या 25 पासून बॅरिस्टर नाथ क्रीडांगण एमआयडीसी पिंगुळी कुडाळ येथे दिमाखात सुरुवात होत…

🛑केसरी येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. केसरी – धनगरवाडी येथील धुळू मळू डोईफोडे (वय ४५) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा युवक सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. घराशेजारी त्याने आत्महत्या…

🛑स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहराला खड्याचे ग्रहण ॲड. मनीष सातार्डेकर..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहर हे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. व या शहराला राज्य व देश पातळीवर स्वच्छतेबाबत अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. असे असले तरी शहरातील…

You cannot copy content of this page