🛑ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेने जाहीर प्रवेश.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. ठाकरे शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत असलेले संजय पडते यांनी आज बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत आंगणेवाडी येथे…
🛑गुजराती कंपनीला टेंडर देऊन स्थानिकांचा रोजगार हिरावणाऱ्या महायुती सरकारचा निषेध.;वैभव नाईक.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेगुर्ला, दोडामार्ग याठिकाणची एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे चालविण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद या गुजराती कंपनीला…
🛑गोव्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी मनसेचे राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक श्री. मिलिंद गुरव यांना निवेदन देत कुडाळ…
🛑बांधकाम खाते सेवकांची पतपेढी रत्नागिरी तर्फे सेवानिवृत्त सभासद व गुणवंत पाल्यांच्या सत्कार.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. बांधकाम खाते सेवकांची सहकारी पतपेढी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी कार्यभाग स्वीकारल्यानंतर एक वर्षाचा कालावधी होत आहे. आमची संस्था अ वर्ग संस्था असून संस्थेची आर्थिक परिस्थिती मजबूत…
🛑आमदार श्री निलेश राणे यांचा 26 फेब्रुवारी दौरा कार्यक्रम..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश नारायण राणे यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ सकाळी- ११:४५ वाजता मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या…
🛑उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सिंधुदुर्ग जिल्हा दौरा.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी…
🛑कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांच्या प्रयत्नांतून कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १४ विठ्ठलवाडी,अभिनवनगर…
🛑दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाळे मोठे नुकसान.
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. दिवसभर उष्णता, रात्री हलकीशी थंडी जाणवत असतांनाच सकाळी दाट धुके पसरलेले होते. दरम्यान सायंकाळी दोडामार्ग तालुक्यातील काही भागात बिगर मौसमी…
🛑श्रीतारादेवी मातेचा वर्धापनदिन भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्रीतारादेवी मातेचा वर्धापनदिन समारंभ माघ कृ १० ते १२ शके १९४६ रविवार दि. २३ ते मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ३ दिवस केळुस येथे भक्तिमय, मंगलमय…
🛑शिडवणे येथे उद्या बैलगाडी शर्यत स्पर्धा.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिडवणे येथील श्री देव गांगो रवळनाथ मंडळाच्यावतीने मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. विनाफटका बैलगाडी शर्यत २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा शिडवणे येथील श्री…
