🛑कणकवलीत क्रिकेटच्या मैदानासाठी नितेश राणेंच्या माध्यमातून प्रयत्न करणार.;गोट्या सावंत.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ ,छात्रोकुलोत्पन्न मराठा समाजाच्यावतीने भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. या स्पर्धेसाठी तयार केलेले मैदान पाहून या मित्रमंडळाचा अभिमान…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा शास निमशासकीय कर्मचारी पतपेढी अध्यक्ष पदी श्री.श्री.प्रसाद कुंटे तर,उपाध्यक्ष पदी सौ.विनयश्री पेडणेकर यांची निवड.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह.बँक इत्यादी कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्ग,मुख्य कार्यालय कुडाळ अध्यक्षपदी श्री.प्रसाद नारायण कुंटे व उपाध्यक्षपदी सौ.विनयश्री हरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदर पतपेढी…
🛑केळूस गावात बिबट्या वाघाचा मुक्त संचार.;पाच वर्षीय बैल बच्छड्याचा पडशा पाडला.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. केळूसगावात वाघाचा मुक्त संचार एका पाच वर्षाच्या बच्छड्या बैलाचा घेतला बळी,घटनेची खबर लागताच पोलिस पाटील तसेच गावचे सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली व वनविभाग अधिकारी निवती पोलिस…
🛑जिल्हा परिषदेच्या कॅफो ‘ ना तडका फडकी केले कार्यमुक्त.;’सीईओं’ च्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. वरिष्ठाना चुकीची माहिती देणे,त्यांची दिशाभूल करणे,त्यांच्या आदेशाचे पालन न करणे,कामात अनियमितता असा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांना मुख्य…
🛑हत्ती “इंदळवाद शिदावर “सह अन्य चार वन्यहत्तीचा मोर्चा झोळंबे जंगलात असल्याची माहिती.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. मंगळवार दिनांक 06.05.2025.रोजी रात्री दोडामार्ग तालुक्यातील तळकट भागात असणारे वन्यहत्ती जीव रानटी प्राणी आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झोळंबे गावात दाखल झाले आहेत.झोळंबेतील राऊळवाडी,भिडेवाडी भागात फिरुन…
🛑वेतोरे सबस्टेज ते वरची आदोस तेंडोली रस्ता दुरुस्त करा.;तेंडोली ग्रामस्थांची मागणी.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील वरची आदोस ते कुडाळ वेंगुर्ला मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता हा अतिशय खराब झाला असून या रस्त्यावरून माणसाला चालणेही अशक्य झाले आहे. एस टी…
🛑वालावल,हुमरमळा ग्राम पंचायतची ग्राम सभा ९ मे रोजी.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. वालावल,हुमरमळा ग्राम पंचायतची सर्वसाधारण ग्राम सभा येत्या शुक्रवारी , ९ मे२०२५ रोजी संध्याकाळी ३.०० तु.ल.देसाई विद्यालय, (मराठी शाळा) बांधकोंड येथे होणार आहे.या सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य, मतदार,…
🛑पती पाठोपाठ केवळ दोनच दिवसांनी पत्नीचेही दुर्दैवी निधन.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पती पाठोपाठ केवळ दोनच दिवसांनी पत्नीचेही दुर्दैवी निधन झाल्याची हृदय स्पर्शी घटना आंदुर्ले खिंड (ता.कुडाळ) येथे घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी,आंदुर्ले खिंड येथील रहिवासी (मुळ – परूळे गवाण…
🛑म्हापण येथील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.रमाकांत ठाकुर यांना सन्मान पुरस्कार जाहीर !.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्ग च्या वतीने देण्यात येणारा,प्रतीष्ठेचा जेष्ठ कीर्तनकार सन्मान म्हापण येथील जेष्ठ,कीर्तनकार,ह.भ.प.श्री.रमाकांतबुवा ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे,अशी माहिती भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्ग तथा जेष्ठ कीर्तनकार सन्मान…
🛑नेरुर गोंधयाळे येथे ८ पासून वर्धापन दिन सोहळा.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर गोंधयाळे येथील श्री देवी भवानी माता मंदिर येथे वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ८ व ९ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ रोजी…
