🛑जिल्ह्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात ए.आय. वापराला गती: नीती आयोगाकडून दखल,केंद्र सरकार समोर होणार सादरीकरण.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर आहे. प्रशासनामध्ये AI चा प्रथम वापर करण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून घेण्यात…
🛑करुळ घाट वाहतुकीसाठी सरु..
🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात दरड कोसळल्याने ह्या घाट मार्गावरील वाहतूक दिनाक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद करण्यात आलेली होती. दरड कोसळल्याने बाधित झालेल्या भागातील तसेच इतर संभाव्य…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित.
🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून, जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आज आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे…
🛑कोकण महसूल आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय,आ.निलेश राणे,आ.दीपक केसरकर यांची उपस्थिती.
◼️कोकणातील देवस्थान जमिनींबाबत आमदार निलेश राणे यांनी आग्रही भूमिका मांडली. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागीय आढावा बैठक पार पडली.या बैठकीस कोकण…
🛑ओबीसी महामंडळाच्या एकरमी परतावा योजनेचा लाभघेण्याचे आवाहन..
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ,ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची…
🛑झाराप येथे १०लाखांची दारू आणि दोन गाड्या जप्त.;अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीची दारू आणि…
🛑अवैध गुटखा पानमसाला,सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन तिघांना अटक.;१० लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ पोलिसांची कारवाई.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. अवैध गुटखा,पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…
🛑पालकमंत्री नाम नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या **शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय…
🛑उद्योजक निर्माण करण्याच्या स्तुत्य प्रयोगाला जिल्हास्तरावर व्यापकरूप देण्यासाठी जिल्हाबँक पुढाकार घेणार.;जिल्हा बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी यांचे गौरवोद्गार.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. आकार फाऊंडेशन,संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, एम आय डीसी असोसीएशनच्या उद्योजक निर्माण करण्याच्या स्तुत्य प्रयोगाला जिल्हास्तरावर व्यापकरूप देण्यासाठी जिल्हा बॅक पुढाकार…
