🛑कुस्ती व क्रीडा प्रकारामध्ये विभागीय स्तरावर निवड झालेल्या कु.संजना आणि कु.पायल यांना भंडारी महासंघाच्या वतीने पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित!
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेश्वर कातोणेश्वर शाळेतील विध्यार्थनी कुमारी संजना बापू सावत हीची महाराष्ट्र राज्य आयोजित क्रीडा व युवक संचलन जिल्हास्तरीय शालेय क्रीडा…
🛑जेष्ठ पत्रकार व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांच्या गळचेपीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून जाहीर निषेध.
◼️पोलिसांनी आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले असते तर अशी वेळ येणार नव्हती. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गेली पस्तीस वर्षे पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणारे जेष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे…
🛑बँक ऑफ इंडिया चे ए.टी.एम फोडल्या प्रकरणी आरोपींची जामिनावर मुक्तता.;अॅड. विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे ए.टी.एम फोडल्या प्रकरणी दि.२५/०९/२०२५ रोजी कुडाळ येथील मे.न्यायाधीश यांनी आरोपींची जामिनावर मुक्तता केली.आरोपीच्या वतीने अॅड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद…
🛑कुडाळकर कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांनी केले सांत्वन.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी…
🛑वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम.;पालकमंत्री नितेश राणे.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा…
🛑कुडाळ नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडून गंभीर जखमी..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे.नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ…
🛑कामळेवीर सकाळच्या वेळी घरफोडी रोख रक्कम फोटो स्टुडिओ चा कॅमेरा लंपास.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कामळेवीर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे.गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास, गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली.चोरट्यांनी घरातून…
🛑पुढची जयंती येण्यापूर्वी चीपी विमानतळाचे नाव बॅ.नाथ पै असे होईल.;मंत्री नितेश राणे.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कोकण विकासाच्या दृष्टीन पहिल पाऊल बॅ. नाथ पै यांनी उचलल ते कोकण विकास परिषदेचे अधिवेशन बोलवून, त्या परिषदेचे अध्यक्ष या नात्यान त्यांनी कोकण विकासाचा सूत्रबद्ध आराखडाच सादर…
🛑तिलारी घाटातून दोडामार्ग मार्गे- गोव्याच्या दिशेने गोमांस तस्करी करणारी कार कार्यकर्त्यांनी जाळली.;पालकमंत्री नितेश राणेंची रात्री धडक ऐन्ट्री.
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. तिलारी घाटातून गोव्यात गोमांस वाहतूक करणारी कार स्थानिक कार्यकर्त्यांनी अडवून जाळल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात वातावरण चांगलेच तापले.या घटनेनंतर पोलिसांनी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस…
🛑झोळंबे शाळेत मायक्रोग्रीन पद्धतीने भाजी लागवड मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झोळंबे येथे विद्यार्थ्यांना मायक्रोग्रीन पद्धतीने भाजी लागवड या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.हे मार्गदर्शन शाळेचे शिक्षक श्री. दिनेश जाधव सर यांनी केले.या उपक्रमातून…
