🛑वर्देत युवतीची चाकूने भोसकून हत्या.;आरोपी फरार, जिल्हाभर नाकाबंदी
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी घडली. या…
🛑मज्जित मोहल्ला येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा घालण्यात आला.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलेल्या वनराई बंधारे घालण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ शहरातील मज्जित मोहल्ला येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून कुडाळ रेल्वे स्टेशन ब्रिज…
🛑संकटग्रस्त महिला व बालकांना सुरक्षिततेचा आधार; समाजाने सन्मानाने स्वीकारावे
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण व संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच अन्यायग्रस्त व संकटात सापडलेल्या महिलांना आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणे, हे समाजाचे…
🛑गवारेड्याच्या हल्ल्यात डिगस तलावाजवळ एक गंभीर जखमी.
✒️लोकसंवाद /-कुडाळ. कुडाळ तालुक्यातील डिगस येथे गवारेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रसाद सत्यवान तेरसे असे त्याचे नाव असून तो…
🛑विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांग मेळावा उत्साहात.
◼️दीडशे दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक पांढरी काठी दिन व भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात…
🛑सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.
✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील मौजे सासोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १४.५८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…
🛑मौजे पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.
✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील मौजे पिकुळे येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे (तलाठी कार्यालय) लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय…
🛑जि.प. च्या.निधी वाटपातील पक्षपाताविरोधात रुपेश पावसकर यांची उच्च न्यायालयात धाव;
◼️जिल्हा परिषद स्वनिधी आणि 15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात दुजाभावाचा केल्याचा आरोप. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विकास निधी वाटप करताना विरोधी आणि अपक्ष सदस्यांच्या मतदारसंघांवर अन्याय होत…
🛑दोडामार्ग येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.
◼️पशुधनाच्या आरोग्यसेवांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ च्या नूतन इमारतीचे लोकार्पण आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…
🛑नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ.
◼️झरेबांबर-आंबेली येथे वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत श्रमदान; ‘घर तिथे शोषखड्डा’ अंतर्गत शोषखड्डा निर्मिती* ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे…
