🛑दामिनी पालव खून प्रकरणात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दामिनी पालव खून प्रकरणात महत्त्वाचा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या बहुचर्चित दामिनी किरण पालव खून प्रकरणात कुडाळ पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.संशयित…

🛑गिरगांव येथील उ.बा.ठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदातर संघातील गिरगांव येथील उ.बा.ठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांचे उपस्थित घेण्यात आला यावेळी जीपचे माजी अध्यक्ष संजय…

🛑कुडाळच्या “पीएनजी” ज्वेलर्सची दिवाळी धमाका ऑफर सुरु..

◼️दागिन्यांच्या घडणावळीवर आकर्षक सूट; ‘सप्तम – न्यू लूक’ अंतर्गत खरेदीची सुवर्णसंधी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिवाळीच्या सणानिमित्त दागिन्यांची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी कुडाळ येथील प्रसिद्ध पीएनजी ज्वेलर्सने ‘सप्तम – न्यू लूक…

🛑नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात विविध ठिकाणी बंधाऱ्यांचे होणार निर्माण;२१ ऑक्टोबरला शुभारंभ.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शहरातील भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यासाठी आणि येत्या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या विशेष प्रयत्नांतून कुडाळ शहरात विविध ठिकाणी पाणी अडवा बंधारे बांधण्यात…

🛑एकतर्फी प्रेमातून वर्दे येथील दामिनी पालवची निर्घृण हत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वर्दे-कडावल येथील महाविद्यालयीन युवती दामिनी पालव हिची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या पाच तासांत अटक केली.साहिल धुरी (वय 22,…

🛑कौटुंबिक हिंसाचाराविरोधात महिलांनी आवाज उठवावा.;उपजिल्हाधिकारी आरती देसाई

◼️कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ व हुंडा प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी कौटुंबिक हिंसाचाराचा महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर तसेच आत्मविश्वासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे महिलांनी कौटुंबिक हिंसाचार सहन…

🛑वर्देत महाविद्यालयीन युवतीची निर्घृण हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला वेंगुर्ले मठ धुरीवाडी येथुन अटक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वर्दे या गावात शनिवारी सायंकाळी उशिरा कु.दामिनी किरण पालव (वय वर्षे २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना होती.…

🛑भंगगसाळ नदीचे पाणी अडवण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचा प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम.;अन्यथा लघु पाटबंधारे विभागाला घेराव घालणार

✒️लोकसंवाद /- कुडाळ. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ असून कुडाळ शहरावर देखील भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे, भंगगसाळ नदीचे पाणी तातडीने न अडवल्यास संपूर्ण शहराला येत्या काळात तीव्र पाणी टंचाईचा…

🛑वर्देत युवतीची चाकूने भोसकून हत्या.;आरोपी फरार, जिल्हाभर नाकाबंदी

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी घडली. या…

🛑मज्जित मोहल्ला येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा घालण्यात आला.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलेल्या वनराई बंधारे घालण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ शहरातील मज्जित मोहल्ला येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून कुडाळ रेल्वे स्टेशन ब्रिज…

You cannot copy content of this page