🛑भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!!
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अभिनंदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी…
🛑पोलीस वर्धापन दिन अनुषंगाने पोलीस विभागाकडून आयोजित मोटार सायकल रॅलीमध्ये नागरीकांनी सहभागी होणेकरीता आवाहन.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन (रेझींग डे) दि. 02 जानेवारी 2026 रोजी होत असून त्या अनुषंगाने दि.02 जानेवारी 2026 ते दि. 08 जानेवारी 2026 रोजीचे मुदतीत सिंधुदुर्ग…
🛑कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे…
🛑पुस्तके ही ज्ञानार्जनाचे काम करतात.;श्री देव वेतोबा देवस्थान आवली अध्यक्ष श्री जयवंत राय.
◼️जीवन शिक्षण शाळा आरवली येथे पुस्तकवितरण कार्यक्रम संपन्न. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पुस्तके ही ज्ञानार्जनाचे काम करतात पुस्तकी ज्ञाना मुलांची शैक्षणिक प्रगती करतात यासाठी शाळेतील मुलांनी या बाल वाचनालयातील पुस्तकांचे नियमित…
🛑श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर प्रायमरी स्कूल निर्मित कलारंग उत्सव वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर प्रायमरी स्कूल निर्मित कलारंग उत्सव 2025 (वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६) ०१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी 5:30 वाजता नेरूर येथील कलेश्वर विद्यामंदिर पटांगण येथे संपन्न…
🛑एमएनजीएलच्या सीएनजी आणि डीपीएनजीच्या किमतीत घट..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएनजीएलने सीएनजी आणि डीपीएनजीच्या किमती कमी केल्या आहेत. अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) कंपनी महाराष्ट्र…
🛑सावंतवाडीचे डॉ.दिनेश नागवेकर यांना दिल्लीत राष्ट्रीय ‘राजदूत पुरस्कार’ प्रदान.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. दिल्लीतील न्यु थिंक फाऊंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेत डॉ. दिनेश नागवेकर यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘राजदूत पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० मान्यवरांमध्ये…
🛑कुडाळ हायस्कूलन जवळ कचऱ्याच्या आगीचा भडका होऊन दोन दुचाकी जळून खाक.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला सुमारास आग लागली.ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात…
🛑भंडारी समाजाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचे मालवणात आयोजन.
🖋️लोकसंवाद /- मालवण. सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आणि भंडारी ज्ञाती बांधवांच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा ४ जानेवारी ला सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली…
🛑कुडाळात कुरिअर वाहन लुटीचा थरारक प्रयत्न.;सहा स्थानिक तरुणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पणदूर परिसरात मध्यरात्री कुरिअर कंटेनर लुटण्याचा थरारक प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी स्थानिक सहा तरुणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
