🛑सैनिक वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृहासाठी विविध पदांची भरती.

✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या सैनिकी मुलांचे वसतीगृह, सावंतवाडी व माजी सैनिक विश्रामगृह, मालवण येथे व्यवस्थापनासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने एकंदरीत मानधनावर माजी सैनिक प्रवर्गातून नागरी संवर्गातून…

🛑आयटीआय ओरोस येथे ऑगस्ट 2026सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया 21 मे पासून सुरू..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोसमध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2026 करिता मंजूर असलेल्या Dress Making, Front office, food production General, Mechanic Diesel, welder या व्यवसायाकरिता प्रवेश अर्ज भरणे प्रक्रीया…

🛑मागेल त्याला काजू कलमे, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी विभागाने’ मागेल त्याला काजू कलमे’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 हजार…

🛑शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून रोजी..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील सहा परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पेपर क्रमांक 01…

🛑विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर..

✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे.निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांक पासून म्हणजेच १८ मे…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन..

◼️यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा अनोखा उपक्रम.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर…

🛑INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र…

🛑’एल निनो’च्या सावटाखालील खरीप हंगामासाठी सज्ज व्हा;

◼️मृद व जलसंधारणाचे उपाय योजण्याचे कृषी विभागाचे आवाहन. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची…

🛑कणकवलीतील परी सलूनच्या पूनम मिठबावकर महेश मिठबावकर यांच्यावर गुन्हा दाखल..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील तेली आळी परिसरात असलेल्या परि सलून मधील परप्रांतीय कामगारांनी कणकवलीतील एका अल्पवयीन दिव्यांग युवतीची छेड काढल्या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेले असता परी सलून च्या पुनम…

🛑केरवडे येथील जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पूर्वा मेस्त्री आणि स्वरा पावसकर यांचा प्रथम क्रमांक..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथे श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रेनिमित्त शिवतेज ग्रुपतर्फे जिल्हास्तरीय भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते त्यात मोठ्या गटात…

You cannot copy content of this page