Month: March 2025

🛑महिला दिनानिमित्ताने स्टार लाइफ इन्शुरन्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींना पाच हजार सॅनिटरी नॅपकिन्स वाटप.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना 5000 सॅनिटरी नॅपकिन्स वाटप…

🛑वेतोरे देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ वर्धापन दिन सोहळा ९ मार्च रोजी.

🖋️लोकसंवाद /-वेंगुर्ले. वेतोरे देऊळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन सोहळा फाल्गुन शु.दशमी शके १९४६ रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी साजरा होत आहे.या निमित्त साईबाबांच्या प्रतिमेवर अभिषेक…

🛑कणकवली शहरात एकाच वेळी चोरट्यांनी पाच दुकाने फोडल्याने खळबळ..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ माजला आहे चोरट्यानी शहरातील तब्ब्ल पाच दुकाने फोडली आहेत.ही दुकाने शुक्रवारी रात्री वेळी चोरट्यांनी फोडली.सदरची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.दुकानांची शटर तोडून आतील…

🛑कुडाळ बाजारपेठेतील मारुती मंदिरात राष्ट्रीय किर्तनकार श्री.चारुदत्त आफळे यांच्या “रामराज्य ” कीर्तनाचा थेट कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील बाजारपेठेतील मारुती मंदिरात आज शनिवारी श्री.देव मारुती-नगर ब्राम्हण देवस्थान कमिटी कुडाळ चा ३९ वा वर्धापन दिन सोहळ्या च्या निमित्ताने फाल्गुन शुध्द नवमी शु. ९ शनिवार…

🛑बाव येथे बागेला आग लागल्याने एकाचा मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील बाव- ब्राम्हणवाडी येथील आपल्या घरानजीकच्या बागेत वाळलेले गवत व झुडपाला आग लावून नंतर भडकलेली आग विझविताना त्या आगीचा भडका उडून बाळकृष्ण यशवंत नेवाळकर (८७, रा.…

🛑वन्य जीव रानटी प्राणी यांच्या नुकसानिपासून वाचण्यासाठी झटका मशीन उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तुम्ही तुमच्या शेतीच्या,फळ बागायतीच्या वन्य प्राण्यांच्या त्रासाला,नुकसानी ला कंटाळलात काय? तुमच्या शेतीचे अतोनात नुकसात वन्य प्राणी करत आहेत का? तुमच्या फळबागायतीचे,वन्य जीव किंवा रानटी प्राणी,ईतर जीव नुकसान…

🛑परिषदेच्या सभागृहात मंत्री नितेश राणे उबाठा आमदारांना भिडले.;तीनवेळा सभागृहाचे कामकाज करावे लागले तहकूब..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत…

🛑कट्टर राणे समर्थक माजी पं.स.सदस्य श्री संदेश नाईक यांच्या संकल्पनेतून आ.निलेश राणे यांना वाढदिवसाची अनोखी भेट.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन्मा कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूर येथील कट्टर राणे समर्थक माजी पंचायत समिती सदस्य श्री संदेश नाईक यांच्या संकल्पनेतून नेरुर…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा विविध मागण्यासाठी एल्गार मोर्चा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमीभाव, थकलेला पिकविमा, सिंचन अनुदान व अन्य मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा.श्री. इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…

🛑संत राऊळ महाविद्यालयातील प्रज्वल परुळेकर चे सीए-फाउंडेशन परीक्षेत यश.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. संत राऊळ महाविद्यालयातील वाणिज्य विभागामध्ये प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी कु. प्रज्वल परुळेकर हा सीए फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. या विद्यार्थ्याने कोणतेही खाजगी…

You cannot copy content of this page