यावर्षी थेट रेल्वेने 2300 मॅट्रिक टन खत झाराप रेक पॉईंटला .;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी.
▪️शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होणार.;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला होता पाठपुरावा.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत वेळेत मिळत नाही म्हणून यावर्षी कोकण रेल्वे द्वारे झाराप रेक…
