✍🏼लोकसंवाद /- देवगड.

देवगड येथील आगारामधून सुटणारी बोरीवली शयनासनी प्रवासी सेवा पूर्वीप्रमाणे नियमितपणे सोडण्यात यावी, अशी मागणी देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापन निलेश लाड यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान ही फेरी पूर्ववत न सोडल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.याप्रसंगी तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, सचिव जगदीश जाधव, विभाग अध्यक्ष परेश आडकर, शहर अध्यक्ष सचिन राणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page