Month: June 2022

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणणे.;हिंदुजनजागृती समितिची मागणी.

कुडाळ /- देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणणे, तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम २९ आणि ३० यांमध्ये सुधारणा करणे, यांविषयी हिंदुजनजागृती समितीच्या वतीने मा. शिक्षणमंत्री भारत सरकार…

तब्बल २५ वर्षानंतर डाॅ. कुलकर्णी यांच्या रूग्णालया पर्यंत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण..

कुडाळ /- कुडाळ शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. जी एस कुलकर्णी यांच्या रुग्णालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे तब्बल २५ वर्षानंतर खडीकरण व डांबरीकरण नगरपंचायतीच्या नगरोत्थान निधीमधून भाजपचे गटनेते तथा प्रभागाचे नगरसेवक…

राजकारणासाठी नगरवाचनालयाला बदनाम करू नका नगरवाचनालय उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष समीर नलावडेंचे टीकास्त्र.

कणकवली /- वाचनालय बचावसाठी काढलेला मोर्चा हा वाचकांचा नव्हता तर शिवसेनेच्या साडे अकरा लोकांचा होता. हा मोर्चा म्हणजे केवळ नौटंकी होती हे कणकवलीवासीयांना कळून चुकले आहे. कणकवली नगरवाचनालय हे वाचन…

वेंगुर्ला, सावंतवाडी मच्छी मार्केट इमारतीची पाहणी करून त्यामधील त्रुटी दूर करून दर्जेदार मच्छी मार्केट व्हावे.;कुडाळ भाजपची मागणी..

कुडाळ /- शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या मच्छिमार्केट इमारत बांधण्यापूर्वी नगरपंचायत येथील सर्व नगरसेवकांनी संबंधित विभागातील प्रशासन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सोयींनीयुक्त बांधलेले वेंगुरला नगर परिषद आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या मच्छीमार्केट…

कुडाळ तालुक्यातील जि.प. १० तर पं. स. २० मतदार संघ जाहीर.;नागरिकांच्या हरकती,सुचनांसाठी ८ जून पर्यंत मुदत..

कुडाळ तालुक्यातील जि.प. १० तर पं. स. २० मतदार संघ जाहीर.;नागरिकांच्या हरकती,सुचनांसाठी ८ जून पर्यंत मुदत.. कुडाळ /- तालुक्यातील जि. प. व पं. स. प्रभागांची प्रारूप रचना नव्याने जाहीर झाल्याने…

बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /- “बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ही नाविन्यपूर्ण उपक्रमाची खाण आहे : प्राचार्य का.आ.सामंत. “ज्ञान ,विज्ञान ,तंत्रज्ञान ,कला, क्रीडा, सामाजिक भान आणि ग्लोबल थिंकिंग ही जीवनाची सप्तपदी आहे आणि…

सावंतवाडी बाहेरचावाडा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून कॉंग्रसमध्ये प्रवेश.

सावंतवाडी /- बाहेरचावाडा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जहीरा खान, बासिप बशीर पडवेकर यांनी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून कॉंग्रसमध्ये प्रवेश केला.आगामी न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खान यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात…

ये मर्दो का काम है मुर्दे क्या खाक समजेंगे???भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठारांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला..

सिंधुदुर्ग /- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मस्थलाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखण्यासाठी शासकीय पोलीस यंत्रणा वापरण्यात आली. आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यांच्या राजकीय इस्टेब्लिशमेंटसाठी ही स्टंटबाजी…

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी स्वीकारला वेंगुर्ले पोलीस ठाण्याचा कार्यभार…

वेंगुर्ला /- येथील पोलीस ठाण्यातील निरीक्षक पदाचा कार्यभार अतुल जाधव यांनी आज स्वीकारला. यावेळी त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह वेंगुर्ले वासीयांकडून स्वागत करण्यात आले. दरम्यान वेंगुर्लेत सुरू असलेल्या अमली पदार्थांवर आळा…

सहकार भारतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात..

सिंधुदुर्ग /- सहकार भारती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात करण्यात आली.या नोंदणी अभियानाची सुरवात दि.३० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांना…

You cannot copy content of this page