वजराट श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी देवस्थानचा वर्धापन दिन १७ मे रोजी.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील वजराट गावचे प्रमुख दैवत असलेल्या श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी देवस्थानचा वर्धापन दिन मंगळवार दि.१७ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्त सकाळी…
