You are currently viewing आरोग्य विभागातील 53 सुरक्षारक्षका वर अन्याय.;अखिल स्वराज्य सुरक्ष| रक्षक कामगार युनियनचा कामबंद आंदोलनाचा ईशारा.

आरोग्य विभागातील 53 सुरक्षारक्षका वर अन्याय.;अखिल स्वराज्य सुरक्ष| रक्षक कामगार युनियनचा कामबंद आंदोलनाचा ईशारा.

ओरोस /-

आरोग्य विभागातील 53 सुरक्षारक्षका वर अन्याय आयटीआय मधील एका सुरक्षारक्षकासाठी एक राजकीय नेता त्रेपन्न सुरक्षा रक्षकावर अन्याय करत आहे आरोग्य विभागातील सुरक्षारक्षक हे गेली दहा वर्ष हॉस्पिटल मधली सर्व काम करतात आणि आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता गेली दोन वर्ष कोरोनाच्या काळात आपले जीव मुठीत घेऊन काम केले आणि आरोग्य विभागातील सुरक्षारक्षक हा सुरक्षारक्षकाचा कामा व्यतिरिक्त हॉस्पिटल मधील जेवढे जमेल तेवढे सर्व कामे करतात आणि अशा सुरक्षा रक्षकांवर एक राजकीय नेता आपल्या एका जवळिक असलेल्या सुरक्षा रक्षका साठी 53 सुरक्षा रक्षकांवर अन्याय करत आहे आय टी आय मधील ड्युटी ही आरामदायक आहे आणि अशा सुरक्षारक्षकाला आरोग्य विभागातील सुरक्षारक्षका वर परिवेक्षक म्हणून नेमणूक देत आहेत आणि गेली दहा वर्ष आरोग्य विभागात 18 सुरक्षा रक्षकांवर कोणतेही पदा शिवाय त्यांच्यावर सुपरवायझर गिरी करत आहे अशा सुरक्षा रक्षकावर अन्याय होत आहे आणि आरोग्य विभागातील 18 ही सुरक्षा सुरक्षा रक्षक त्या सुरक्षारक्षकांच्या पाठीशी आहेत त्यामुळे सुरक्षारक्षक मंडळाने अशा बाहेरील आस्थापना मधील सुरक्षारक्षकाला आरोग्य विभागामध्ये परिवेक्षक पद देऊ नये आणि दहा वर्ष काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर अन्याय करू नये आणि मंडळाच्या अध्यक्षांनी कोणाच्याही दबावाखाली परिवेक्षक हे पद देऊ नये असे झाल्यास अखिल स्वराज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 53 सुरक्षा रक्षक काम बंद आंदोलन करतील आणि याला जिम्मेदार मंडळाचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त संदेश अहिरे साहेब रहातील आणि आरोग्य विभागा ची मंडळाकडे अशी मागणी आहे सिंधू दुर्गा मधील सर्व हॉस्पिटल अस्थपणा मधील असलेल्या दहा वर्ष काम केलेल्या सुरक्षा रक्षक काला हे परिवेक्षक पदी नियुक्ती देण्यात यावी जेणेकरून सर्व सुरक्षा रक्षकांवर वचक राहील ,असे न झाल्यास आरोग्य विभागातील 53 सुरक्षारक्षक हे काम बंद आंदोलन करणार आहेत.

अभिप्राय द्या..