You are currently viewing वजराट श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी देवस्थानचा वर्धापन दिन १७ मे रोजी.

वजराट श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी देवस्थानचा वर्धापन दिन १७ मे रोजी.

वेंगुर्ला /-

 वेंगुर्ले तालुक्यातील वजराट गावचे प्रमुख दैवत असलेल्या श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी देवस्थानचा वर्धापन दिन मंगळवार दि.१७ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्त सकाळी लघुरुद्र, सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, रात्रौ भजने आदी कार्यक्रम होणार आहेत.दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन सूर्यकांत परब व समस्त गावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध पावलेल्या या देवतेचा महिमा सर्वदूर पसरला आहे.

अभिप्राय द्या..