You are currently viewing आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट

आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट

वेंगुर्ला /-

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आज शनिवारी आरवली येथे श्री देव वेतोबा देवस्थानला भेट दिली व दर्शन घेतले.यावेळी वेतोबा देवस्थानचे विश्वस्त डॉ.प्रसाद प्रभू साळगावकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी माजी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,आरवली उपसरपंच रिमा मेस्त्री, सचिन दळवी,मधुसूदन मेस्त्री,प्रांताधिकारी, नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..